फायनलनंतर ग्लेन मॅक्सवेलची पत्नी नेटिझन्सकडून ट्रोल, भारताच्या भडकलेल्या लेकीने अशी केली बोलती बंद
नवी दिल्ली : यलो मॉन्स्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने रविवारी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा पराभव केला. नाणेफेक हरल्यानंतर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत…