Tag: narendra modi

नरेंद्र मोदींचा जपान दौरा ठरला, क्वाड अधिवेशनाला उपस्थिती, चीनची चिंता वाढणार?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ मे रोजी क्वाड समिटमध्ये सहभागी होण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिनंदम…

‘राज ठाकरे उत्तर भारतीयांचे शत्रू क्रमांक एक’ अयोध्या दौऱ्याला जेडीयूचा विरोध

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजप (BJP) खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी विरोध…

राम मंदिर उभारणीचा नेपाळच्या जनतेला आनंद, नरेंद मोदी यांचं वक्तव्य

काठमांडू : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेपाळच्या (Nepal) दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांनी आज लुम्बिनी येथील मायादेवी मंदिरात पूजा केली. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं नरेंद्र मोदी नेपाळच्या दौऱ्यावर गेले आहेत.…

जागतिक आरोग्य संघटनेसह डब्ल्यूटीओच्या नियमांमध्ये सुधारणांची गरज : नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या जागतिक करोना परिषदेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी भारतानं जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेल्या चार लसींची निर्मिती केल्याचं सांगितलं.…

सध्याचा भारत महागाईमुक्त भारत नसून, महागाईंयुक्त भारत, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर निशाणा

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांना महागाईच्या प्रचंड झळा बसत असून, बेरोजगारीसह बेजबाबदार प्रशासनाने नागरिकांचे…

पंतप्रधान मोदींची मिमिक्री करणाऱ्या श्याम रंगीलाचा केजरीवालांच्या ‘आप’मध्ये प्रवेश

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करणारा स्टँडअप कॉमेडियन श्याम रंगीला याने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात (AAP) प्रवेश केला आहे. राजस्थानमधील ‘आप’चे प्रभारी विनय मिश्रा यांच्या उपस्थितीत…

भारत आणि फ्रान्सची चीनविरुद्ध एकजूट, नरेंद्र मोदी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या बैठकीत मोठा निर्णय

पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) २ मे ते ४ मे पर्यंत दरम्यान यूरोपच्या दौऱ्यावर होते. नरेंद्र मोदींनी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट दिली. नरेंद्र मोदींनी ४ मे रोजी…

भारतात लसी बनवल्या नसत्या तर जगात काय झालं असतं? मोदींचा डेन्मार्कमध्ये मेड इन इंडियाचा नारा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) परराष्ट्र दौऱ्याच्या दिवशी डेन्मार्कच्या (Denmark) पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनची भेट घेतली. मोदी आणि फ्रेडरिक्सन यांच्यामध्ये दोन्ही देशांसंबंधी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. नरेंद्र…

भाजप कार्यकर्त्यांना ३ दिवसांची सुट्टी जाहीर; ही तर राजकीय खेळी, विरोधकांची टीका

अहमदाबाद : गुजरातमध्ये (Gujrat) विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. आम आदमी (AAP) पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी गुजरातचा दौरा देखील केला होता. नरेंद्र मोदी यांनी देखील…

भारतीयांनी बटन दाबून ३० वर्षांची अस्थिरता संपवली, नरेंद्र मोदींची जर्मनीतून काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका

बर्लिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तीन दिवसांच्या यूरोप दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात जर्मनीपासून (Germany) झाली आहे. मोदी जर्मनीनंतर डेन्मार्क (Denmark)आणि फ्रान्सला (France ) भेट देणार आहेत. जर्मनीतील…