Tag: bjp

बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, भाजपला १७ तर जेडीयू १६ जागा लढवणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली: भाजप आणि मित्रपक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सोमवारी बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र जाहीर केले. त्यानुसार, भाजप १७, संयुक्त जनता दल (जेडीयू) १६ आणि चिराग पासवान यांचा…

चंद्रकांत पाटलांकडून चक्क काँग्रेसचा उमेदवार जाहीर; मतांचं गणित मांडता मांडता बोलून गेले

पुणे : लोकसभा निवडणुका जाहीर होताच राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यात पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाच्या असणाऱ्या पुणे लोकसभेच्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे प्रचारास जोरदार सुरवात झाली…

मुंबईत इंडियाची सभा, राहुल गांधी सावरकर स्मारकावर गेले नाही, भाजपने उद्धव ठाकरेंना सुनावलं

मुंबई: लोकसभा निवडणुकींपूर्वी रविवारी मुंबईत विरोधीपक्षातील नेते एकाच मंचावर आले. काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला विरोधीपक्षातील नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. बऱ्याच काळानंतर इंडिया गठबंधनच्या नेते एकत्र मंचावर होते. भारत जोडो…

सेना-भाजपमध्ये चार जागांवर प्रचंड रस्सीखेच, महायुतीत भलताच पेच; महाशक्तीमुळे शिंदे कोंडीत

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. देशात एकूण ७ टप्प्यांमध्ये मतदान होईल. पैकी पहिल्या पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मतदान…

एक जागा, प्रचंड त्रागा! ठाकरे, शिंदेंची विचित्र कोंडी; हक्काची जागा जाणार मित्रांच्या तोंडी?

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा काल जाहीर झाल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याची सुरुवात १९ एप्रिलपासून होईल. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली महाविकास आघाडी आणि महायुतीला जागावाटप जाहीर करता…

सेना, NCPकडून अधिक जागांची मागणी; जागावाटप जाहीर होईना; आता महाशक्तीकडून थेट आदेश आला

मुंबई: लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. आयोगानं कालच पत्रकार परिषद घेत तारखांची घोषणा केली. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. भारतीय जनता…

काँग्रेस अन् डाव्यांनी केरळला फसवले, पण आता केरळमध्ये कमळ फुलणार, पंतप्रधान मोदी यांचा विश्वास

वृत्तसंस्था, पथानामथिट्टा (केरळ): काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आजवर केरळला फसवले. मात्र, आता केरळमधील नागरिक आणि विशेषत: युवा, महिलांना वास्तव लक्षात येत आहे. पथानामथिट्टामधील आजचा हा उत्साह पाहता यंदा केरळमध्ये कमळ…

भाजप आणि शिंदेंना धक्का, मविआला २० जागा मिळण्याचा अंदाज, लोकसभेचं चित्र कसं? वाचा ओपिनियन पोल…

मुंबई: लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक असताना एक मोठा सर्व्हे समोर येत आहे ज्यात महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. एबीपी माझा आणि…

माढ्यात रणजीतसिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी जाहीर, शिंदेंच्या शिवसेनेला धक्का, जिल्हाप्रमुखांनी साथ सोडली

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही असा निर्धार करत माढा लोकसभा मधील पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कोकाटे यांनी…

जागावाटपात अजितदादांना आघाडी, शिंदेंवर कुरघोडी; महायुतीचा नवा फॉर्म्युला तयार? लवकरच घोषणा

मुंबई: सत्ताधारी भाजपनं महाराष्ट्रातील २० मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. मागील निवडणुकीत भाजपनं २५ जागा लढवल्या होत्या. यातील २० जागांसाठी भाजपनं उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. भाजपचं मित्रपक्षांसोबत अद्याप जागावाटप झालेलं…