कोहली नाही तर रोहित शर्मा मोडू शकतो सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, आशिया चषकात सुवर्णसंधी
नवी दिल्ली : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे विक्रम विराट कोहली मोडू शकेल, असे काही वर्षांपूर्वी सर्वांना वाटत होते. पण आता कोहली नाही तर रोहित शर्मा सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम…