विधानसभा निवडणुकीचा पोल ऑफ पोल्स; भाजपसाठी डबल धमाका, असे आहे ५ राज्यातील फायनल चित्र
नवी दिल्ली: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून येत्या रविवारी म्हणजेच ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तेलंगणामधील मतदान झाल्यानंतर…