Tag: maratha reservation

राज्यात बोगस जातप्रमाणपत्रांची विक्री; ओबीसी मुद्द्यावर वडेट्टीवारांचा आरोप

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : राज्यात बोगस जातप्रमाणपत्र विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करून, या प्रकाराचा एसआयटीमार्फत तपास करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी येथे केली.‘राज्यात…

‘ओबीसीं’ना धक्का न लावता मराठा आरक्षण; चार हजार कोटींच्या योजना, भुजबळ- दादांमध्ये वाद, बैठकीत काय घडलं?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. इतर मागास वर्गाचे महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांना…

राज्य सरकारच्या अडचणी वाढणार, ओबीसी संघटनेची हायकोर्टात धाव, तो जीआर रद्द करण्याची मागणी

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाज हा पूर्वीचा कुणबी समाज असून त्यासाठीचे पुरावे शोधण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. मात्र, एखाद्याची जात सिद्ध करण्यासाठी पुरावे शोधणे हे सरकारचे काम नाही.…

आधी सरकारला झुकवलं, आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे राज्यभरात फिरुन हवा तापवणार

जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावीत, या मागणीसाठी तब्बल १७ दिवस उपोषणाला बसून संपूर्ण राज्याचे लक्ष स्वत:कडे वेधून घेणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे-पाटील…

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर ओबीसींचा चक्काजाम; आज काढणार प्रतिकात्मक अंत्ययात्रा

म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, जातीनिहाय जनगणना, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, या मागण्यांसह सुरू झालेले आंदोलन आता आणखी तीव्र होत चालले आहे. शनिवारी नागपूर…

शेतकऱ्याचा पोरगा ओबीसी आंदोलनाचा नायक झाला, तब्बल १२ दिवस अन्न त्यागणारे रवींद्र टोंगे कोण आहेत?

चंद्रपूर : थंडावलेल्या मराठा आरक्षणाची धग जालन्यातील आंदोलनामुळे पुन्हा वाढली. मराठ्यांना ओबीसींमध्ये समाविष्ट करण्याची चर्चा पुढे आली. या चर्च्यांमुळे ओबीसी समाजातील काही घटक अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे…

रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली; ओबीसींच्या हक्कासाठी ११ दिवसांपासून अन्नत्याग सुरुच

म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : ओबीसींतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, यासह समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या ११व्या…

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या सुदर्शनचं टोकाचं पाऊल, नांदेड हादरलं

नांदेड: राज्यात बऱ्याच दिवसापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे, अशातच जालना येथील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसले होते. सरकारच्या मनधरणीनंतर मुख्यमंत्र्यांच्या…

महामोर्चातून ओबीसींची एकजूट; विदर्भातील समाजबांधवांचे चंद्रपुरात हक्कासाठी आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, चंद्रपर : मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची केलेली मागणी चुकीची असल्याकडे लक्ष वेधण्यासाठी…

गिरीश महाजनांची मध्यस्थी फेल, धनगर आरक्षणासाठी चौंडीत १२ व्या दिवशीही उपोषण सुरुच

अहमदनगर : औरंगाबाद येथे मंत्रीमंडळाची बैठक झाल्यानंतर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन हे चौंडी येथे गेल्या अकरा दिवसांपासून यशवंत सेनेच्या वतीने उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी व मध्यस्थी करण्यासाठी…