वाघनखांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं, शरद पवारांनी सल्ला देत विरोधकांनाच अडचणीत आणलं
पुणे: लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे. तीन वर्षांसाठी ही वाघनखं भारतात आणली जाणार आहेत. राज्य सरकारकडून याचा गाजावाजा…