Tag: uddhav thackeray

शिंदे गटाचे २२ आमदार ९ खासदार संपर्कात,राऊतांनी ज्यांचं नाव घेतलं ते मंत्री म्हणतात…

सातारा : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे गटातील आमदार आणि खासदारांबद्दल खळबळजनक दावा केला होता. शिंदे गटातील २२ आमदार आणि ९…

अपहरणाचा हायव्होल्टेज ड्रामा गाजला, तानाजी सावंतांना होमपीचवर धक्का, मविआचा दणक्यात जल्लोष

Tanaji Sawant Get Setback In Paranda APMC : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना होम ग्राऊंडवर मोठा धक्का बसला आहे. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील परंडा बाजारसमितीत मविआची सत्ता आली आहे.  …

… तर शरद पवारांना ऐकायला तिथे कोण येणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना थेट आव्हान

अहमदनगर : अलिबाबा आणि चाळीस चोर असलेले देशातील विरोधी पक्ष व त्यांचे नेते कितीही एकत्रित आले, तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना हलवू शकत नाहीत. विरोधी पक्षांच्या या नेत्यांनी आधी त्यांचा…

भाजप-शिंदे गटाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? एकनाथ शिंदेंकडून लोकसभेसाठी इतक्या जागांची मागणी

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये याच मुद्द्यावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.…

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंसोबतचा तो फोटो बघताच राज ठाकरे म्हणाले, ‘खूप छान दिवस होते ते’

मुंबई: आजघडीला मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन सत्ताकेंद्रे आहेत. या दोन्ही नेत्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या वादामुळे राज ठाकरे हे शिवसेनेतून…

खुपते तिथं गुप्ते कार्यक्रमात जुन्या आठवणींनी राज ठाकरे भावुक म्हणाले, कुणाची नजर लागली अन्

मुंबई : छोट्या पडद्यावर काही वर्षांपूर्वी खुपते तिथं गुप्ते कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला होता. ताहा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कार्यक्रमाचा पहिला भाग येत्या ४ जूनला झी मराठी…

मनोहर जोशींची प्रकृती बिघडली; उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे भेटीसाठी हिंदुजा रुग्णालयात

Manohar Joshi: मनोहर जोशी हे शिवसेनेचे जुन्या फळीतील नेते आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. गेल्या काही वर्षांपासून ते राजकारणात फारसे सक्रिय नाहीत.   मनोहर जोशींची…

जयंत पाटील म्हणाले त्यांचा फोन आला नाही, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

मुंबई: आयएल अँड एफएस कंपनीच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुमारे नऊ तास चौकशी केली. या मॅरेथॉन चौकशीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी…

उद्धव ठाकरेंकडून विचारपूस, पण अजितदादांचा फोनही नाही, ईडीच्या लढाईत जयंत पाटील एकाकी?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. जवळपास साडेनऊ तास जयंत पाटील हे ईडीच्या कार्यालयात होते. ही चौकशी संपवून बाहेर पडल्यानंतर जयंत…

अंधारेंच्या उपस्थितीत शिवसैनिक आपसात भिडले, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची गाडी फोडली

बीड : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोप स्थळी शिवसैनिक आपसातच भिडल्याची घटना घडली आहे. बीडमध्ये ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख…