Tag: marathi news

रत्नागिरीतील नरवणमध्ये बिबट्या विहिरीत पडला, वनविभागाची प्रयत्नांची शर्थ, अखेर यश मिळालं..

रत्नागिरी : कोकणात अलीकडे बिबट्यांची दहशत वाढली असून नागरी वस्तीकडे बिबट्या येत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यात नरवण येथे एका विहिरीत बिबट्या पडला होता. गुहागर…

मुंबई महापालिकेच्या पथकाची मराठी पाट्यांसाठी मोहीम, आठ दिवसांच्या कारवाईची आकडेवारी समोर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी महापालिकेने गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या कारवाईत तब्बल ९० टक्के पाट्या या मराठीत आढळून आल्या आहेत. मागील आठवडाभरात २० हजारांहून अधिक…

साताऱ्यात नगररचनाकार आणि वैद्यकीय प्रतिनिधीचं टोकाचं पाऊल, एकाच दिवशी दोन घटना शहरात खळबळ

सातारा : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राजेश आत्माराम उथळे (वय ५४, रा. गुरुवार पेठ सातारा) आणि वैद्यकीय प्रतिनिधी पुष्पराज राजेंद्र चौधरी (वय…

सोलापूर धुळे महामार्गावर भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत ५ म्हशी ठार, शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान

सोलापूर:सोलापूर-धुळे महामार्गावर कासेगाव शिवारात भरधाव मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात पाच म्हशींचा महामार्गावर तडफडून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना सदगुरु पेट्रोल पंपासमोर मंगळवारी दुपारी…

मराठा आंदोलनकांवर गुन्हे दाखल करणे थांबवा नाहीतर तुम्हाला जड जाईल, मनोज जरांगेंचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : गिरीश महाजन यांनी आंतरवली सराटीत आंदोलनस्थळी येवून कायदा बनविण्यासाठी मुदत मागितली होती, आता त्यांनी वेगळी विधाने करुन मराठा समाजाची दिशाभूल करुन उपमुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणू…

अवकाळी पावसासह रानगव्याच्या कळपाकडून स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मटा प्रतिनिधी : गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण, त्यातच शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले. त्यामुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी अनेक संकटांनी थकला आहे. रात्री महाबळेश्वर तालुक्यातील भिलारजवळील कासवंड परिसरात…

लेकाचा अपघाती मृत्यू, विम्याची रक्कम मिळूनही वाद,आई वडील सुनेच्या विरोधात कोर्टात,काय घडलं?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर नुकसान भरपाईच्या रकमेसाठी वृद्ध माता पित्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. आपण मृत व्यक्तीचे पालक असून निराधार आहोत तरीसुद्धा मोटार अपघात दावा प्राधिकरणाने…

फडणवीसांच्या सुपाऱ्या घेणं गोपीचंद पडळकरांनी बंद करावं, संजय लाखे पाटलांचं प्रत्युत्तर

जालना : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आरक्षण दिलं याचा अभिमान आहे. आमचे एकच साहेब आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब, असं पडळकर म्हणाले.…

नागपूर महापालिकेचा तब्ब्ल ४०० कोटींचा मालमत्ता कर थकित,५५४ मालमत्ताधारक टार्गेटवर

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मालमत्ता कर न भरलेल्या आणि कराची पाच लाखांहून अधिकची थकबाकी असलेल्या सुमारे ५५४ मालमत्ताधारकांनी महापालिकेचा तब्बल ४०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. महापालिकेच्या मालमत्ता…

एसटी चालकांना गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी,महामंडळाकडून नवा नियम लागू, जाणून घ्या

मुंबई: एसटी बस चालवत असताना भ्रमणध्वनीवर बोलणे अथवा हेडफोन घालून भ्रमणध्वनीवरील गाणी, व्हिडीओ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानूसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी…