Tag: t 20 world cup 2022

वर्ल्डकपमध्ये पराभव, मौनात गेलेल्या रोहित शर्माचं अखेर दर्शन, हिट मॅन नव्या युद्धासाठी तयार

मुंबई: टी -२० विश्वचषक २०२२ मधील पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी निवड समिती बरखास्त केली असून आता टीम इंडिया नव्या वाटेवर जाण्यासाठी सज्ज झाली आहे. बीसीसीआय…

बीसीसीआयचा मोठा योगागोय… एकाच दिवसात विराट कोहलीसह काढल्या दोन विकेट्स

नवी दिल्ली : बीसीसीआयचं नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न सध्याच्या घडीला चाहत्यांना पडला आहे. कारण बीसीसीआयने एकाच दिवशी विराट कोहलीसह दोन विकेट्स काढल्याचे आता समोर आले आहे. एकाच दिवशी…

BCCI चा मोठा निर्णय, विश्वचषकातील लाजीरवाण्या पराभवानंतर दिली निवड समितीसाठी जाहीरात

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकात भारताचा मानहानीकारक पराभव झाला होता. पण या पराभवानंतर आता बीसीसीआने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आता निवड समितीसाठी नवीन जाहीरात दिली आहे. या…

हार्दिक पंड्याने फक्त एका वाक्यत केली मायकल वॉनची बोलती बंद, भारतावर टीका महागात पडली

नवी दिल्ली : भारतीय संघावर टीका करणे आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनला आता चांगलेच महागात पडले आहे. कारण भारताचा सध्याच्या कर्णधार हार्दिक पंड्याने फक्त एका वाक्यात वॉनची बोलती बंद…

पुढच्या वर्ल्डकपसाठी आत्ताच संघ बांधायला घ्या; रोहित नाही तर हा कर्णधार हवा, श्रीकांत यांचे स्षष्ट मत

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील विश्वचषकात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. त्यामुळे आता भारतीय संघाने पुढच्या विश्वचषकाचा विचार करायला हवा आणि त्यासाठी त्यांनी आपला कर्णधार बदलायला हवा, असे मत भारताच्या निवड समितीचे…

पराभवानंतर पाकिस्तानला बसला अजून एक मोठा धक्का, आता कोणती वाईट बातमी आली जाणून घ्या

नवी दिल्ली : पाकिस्तानला T20WorldCup2022final गमवावी लागली. पण आता टी-२० विश्चषकातील फायनलमध्ये पराभूत झाल्यावरही पाकिस्तानच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे. कारण आता अजून एक वाईट बातमी त्यांच्यासाठी आली आहे.…

कॅप्टनच्या चुकीच्या निर्णयांमुळे वर्ल्ड कप हातातून निसटला, रोहित शर्माचं नेमकं काय चुकलं?

मुंबई:टी-२० विश्वचषक २०२२ टीम इंडियाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी अतिशय वाईट खेळ दाखवला. तर,…

भारतामध्ये जाऊन वर्ल्डकप उचलू… शोएब अख्तरने दाखवले मोठे स्वप्न, पाहा नेमकं काय म्हणाला…

नवी दिल्ली : भारताला यावर्षी तर टी-२० विश्वचषक जिंकता आला नाही. पण यावेळी विश्वचषक जिंकला नसला तरी भारतामध्ये जाणून आम्ही वर्ल्डकप उचलू, असे वक्तव्य आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने…

चुकीच्या वेळी शाहिन आफ्रिदी मैदानात आला आणि पाकिस्तानचा गेम झाला, पाहा घडलं तरी काय

मेलबर्न : शाहिन आफ्रिदी हा पाकिस्तानसाठी हुकमी एक्का ठरला असता. पण या सामन्यात तो चुकीच्या वेळी मैदानात आला आणि पाकिस्तानच्या हातून सामना निसटल्याचे पाहायला मिळाले. बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रुक्स…

फायनलचा टर्निंग पॉइंट नेमका ठरला तरी काय, फक्त एका चेंडूमुळे पाकिस्तानने गमावला सामना

मेलबर्न : फक्त एक चेंडू यावेळी इंग्लंडला हा विश्वचषक देऊन गेल्याचे पाहायला मिळाले. कारण हा एक चेंडूच इंग्लंडसाठी लकी ठरला आणि तोच या T 20 World Cup चा टर्निंग पॉइंट…