Tag: mumbai news

शिंदे-फडणवीस महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या विषयाला हात घालणार; राज्यभरात एसटी यात्रेचा प्लॅन

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मतदारांपर्यंत थेट पोहोचून राजकीय पक्षाने घेतलेल्या निर्णयाची, योजनांची माहिती देण्यासाठी पक्षांचे ‘यात्रा’ हे प्रमुख माध्यम आहे. भाजपची रथयात्रा किंवा काँग्रेसच्या ‘भारत जोडो’च्या धर्तीवर शिंदे-फडणवीस सरकारने…

महापालिकेला प्रतीक्षा ३९०० कोटींची; राज्य सरकारकडून अद्याप करोनाखर्चाची प्रतिपूर्ती नाही

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : करोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या. त्यासाठी आपल्या निधीतून ३ हजार ९०० कोटी रुपये खर्च केले. या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य सरकार करणार आहे,…

लोकल मेट्रो, मोनो कनेक्ट होणार, MMRDA चा प्लॅन, पहिला ट्रॅवलेटर लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

मुंबई : पश्चिम रेल्वे, मोनो रेल आणि मेट्रो स्टेशनला कनेक्ट करण्याचं काम एमएमआरडीएकडून करण्यात आलं आहे. एमएआरडीएनं त्या दृष्टीनं काम देखील सुरु केलं आहे. पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी स्थानक, संत गाडगे…

पावसाळ्यासाठी मुंबई सज्ज? ५०० फोटो व्हायरल करत ‘आप’चा सवाल, फोटो बघून तुम्हालाही प्रश्न पडेल

मुंबई : महापालिकेने मुंबईच्या नाल्यातून गाळ काढण्याचे निश्चित उद्दिष्ट एक आठवडाआधीच पूर्ण केल्याचे जाहीर केल्यानंतर आम आदमी पक्षातर्फे (आप) शनिवारी मुंबईतील विविध ठिकाणांचे पावसाळापूर्व स्थितीची जाणीव करून देणारी सुमारे ५००…

भारतातला पहिला समुद्राखालील बोगदा मुंबईत, ४५ मिनिटांचा रस्ता फक्त १० मिनिटांत टच

मुंबई : भारतात आधुनिकतेने पंख पसरले आहेत. अशात देशाची राजधानी मुंबईला मोठं गिफ्ट मिळणार आहे. कारण, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा हा मुंबईत बांधला जाणार आहे. गिरगावजळ या बोगद्याला सुरुवात होईल…

मुंबई पश्चिम उपनगरातील नागरिकांचा जीव धोक्यात; पालिकेकडून २२६ इमारतींना हाय अलर्ट, यादी जाहीर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मुंबईतील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या २२६ इमारतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई शहर विभागात ३५, पूर्व उपनगर ६५…

‘हाफकिन बायोफार्मा’मधील अंतर्गत गोंधळ कायम; स्वतंत्र औषध प्राधिकरणाची घोषणा हवेत

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला योग्य वेळी औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय सेवा महामंडळाऐवजी स्वतंत्र प्राधिकरण तयार करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. हा निर्णय जाहीर करून तीन महिन्यांचा कालावधी…

Mumbai News: गोखले पुलाचा ‘मोगरा’ला फटका, अंधेरी, जोगेश्वरी, वर्सोव्यात पाणी तुंबण्याची शक्यता

मुंबई :अंधेरीतील गोखले पुलाचे काम रखडल्याचा फटका मोगरा पम्पिंग स्टेशनच्या कामाला बसला आहे. पम्पिंग स्टेशनची पाणी साठवण टाकी, मुख्य जलवाहिनीचे काम महापालिकेला सुरू करता आलेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अंधेरी,…

मुंबई, ठाण्यासह नाशिककरांचा शिर्डीचा प्रवास वेगवान होणार, समृद्धीचा दुसरा टप्पा सुरु होणार

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्याची राजधानी व उपराजधानी यांना जलदमार्गे जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज, शुक्रवारी २६ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री…

मुंबईकरांवर पाणीबाणी, दोन दिवस पाणीपुरवठा कुठं बंद राहणार, महापालिकेनं दिली अपडेट

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: दादर पश्चिम परिसरात १,४५० मिमी व्यासाच्या तानसा जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. २७ मे रोजी सकाळी आठ वाजेपासून ते…