पावसाने पाठ फिरवली, जलाशयाने तळ गाठला आणि बाहेर आले एक हजार वर्षापूर्वीचे प्राचीन चर्च
स्पेनमध्ये गेल्या ३६ महिन्यांपासून पावसाची तीव्रता कमी झालीये त्यामुळं काही प्रमाणात देशात दुष्काळग्रस्त स्थिती आहे. पाऊस कमी झाल्याने नदी, तलाव, जलाशय सारख्या जलस्त्रोतील पाण्याने तळ गाठायला सुरुवात केली आहे. स्पेनमधील…