Guinness World Record: घड्याळात जडले 17524 अद्वितीय हिरे, भारतीय ज्वेलर्सचा जगभरात डंका
उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका कंपनीने मनगटाच्या घड्याळावर खूप हिरे लावले आहे. या घडाळ्याला श्रिंकिया Srinkia – The Watch of Good Fortune असे नाव देण्यात आले आहे. या घडाळ्याची रचना…