नाहीतर गाठ माझ्याशी, शिंदेंचा हेमंत गोडसेंना दम, भुजबळ आणि कोकाटे बैठकीला गैरहजर
[ad_1] म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशिक लोकसभा मतदारसंघात ‘डॅमेज कंट्रोल’साठी बुधवारी शहरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी एकीचे दर्शन घडविले खरे. मात्र, नाशिकची जागा…