Tag: sharad pawar

दिल्लीच्या उंबरठ्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे सरकार ढुंकूनही पाहत नाही : शरद पवार

पुणे: मागील ७० वर्षात देशाने अनेक सत्ताधारी पाहिले. कॉंग्रेस, समाजवादी आणि भारतीय जनता पक्षाचेही सरकार पाहिले. पण कधी लोकशाहीची चिंता वाटली नाही. पण गेली आठ दहा वर्ष सत्तेचा गैरवापराची अनेक…

कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा घणाघात

डोंबिवली: कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. राज ठाकरे हे शुक्रवारपासून भिवंडी आणि कल्याण लोकसभा…

तीन तिगाडा काम बिगाडा? मविआमध्ये तिढा, जागावाटप मार्गी लागेना; नेमका फॉर्म्युला ठरेना

मुंबई: लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरुन खल सुरू आहे. तीन पक्षांमध्ये सर्वाधिक रस्सीखेच काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत आहे. त्यामुळे जागावाटप अद्याप मार्गी लागलेलं नाही. रामटेकची…

शरद पवार गटाच्या नवीन पक्षचिन्हाचे आज अनावरण, किल्ले रायगडावर होणार सोहळा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे मिळालेल्या नव्या पक्षचिन्हाचा अनावरण सोहळा शनिवारी किल्ले रायगडवरून करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार…

मविआतील जागावाटपाचा तिढा सुटेना, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये चर्चा, तीन दिवसांत निर्णय

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकांचे जागावाटप अंतिम करण्यापूर्वी शुक्रवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. महाविकास आघाडीतील काही जागावाटपावर एकमत होत…

मविआच्या वज्रमूठ सभांना पुन्हा सुरुवात, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार

पुणे : महाविकास आघाडीच्यावतीनं गेल्यावर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून वज्रमूठ सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार विरोधात आक्रमक भूमिका मांडली जात होती. राज्यातून बाहेर जाणारे…

लोकसभेच्या किती आणि कोणत्या जागा जिंकू शकतो? जयंत पाटील आणि शरद पवार यांची बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातल्या…

अजितदादांचा भाजपमध्ये वट नाही, दिल्लीतील संपर्क कमी पडतोय, रोहित पवारांची बोचरी टीका

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: ‘अजितदादांचा भाजपामध्ये वट आहे, असे वाटत होते; पण तशी स्थिती राहिलेली नाही. त्यांना लोकसभेच्या चारच जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून त्यांचा वट राहिला…

निष्ठा न पाळणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ, वळसे पाटलांना पाडण्यासाठी शरद पवार मैदानात

मंचर, पुणे : दत्तात्रय वळसे पाटील यांनी माझ्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. आंबेगाव तालुक्याने दत्तात्रय वळसे पाटील सारखे नेते दिले. त्यांच्या वारसदारांना आम्ही खूप काही दिलं. विधानसभेचं अध्यक्ष केलं, मंत्रिपदं…

शरद पवारांनी जिथे पाडलं, त्याच मतदारसंघातून लोकसभेवर जाण्यास उत्सुक; जानकरांनी दंड थोपटले

सोलापूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे माढा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढणार आहेत. शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यात गोपनीय चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.…