राजस्थानने अखेरच्या षटकात विजय मिळवल्यामुळे गुणतालिकेत कोणते झाले मोठे बदल, जाणून घ्या…
मुंबई : राजस्थान रॉयल्सच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सवर अखेरच्या षटकात विजय साकारला आणि गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यापूर्वी राजस्थानच्या संघाचे १६ गुण होते. या विजयासह राजस्थानच्या संघाने…