Tag: nagpur news

८५ वर्षीय वसंत ढोमणे ठरले गृह मतदार, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात झालं पहिलं मतदान

नागपूर : भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यात…

धक्कादायका! व्यक्ती प्रेयसी आणि मुलाला घेऊन हॉटेलमध्ये आला,वादाला तोंड फुटलं, तिघांचा मृत्यू

नागपूर: नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या वानाडोंगरी परिसरातील एका ओयो हॉटेलमध्ये प्रेयसीसह तिच्या मुलाची हत्या करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून होणारे वाद आणि…

कुणाच्या नशीबी वनवास, तर कुणाचा पक्षबदल, रामटेकमध्ये तीन तिघाडा; एकमेकांशी लढत

नागपूर : एकवचनी प्रभूरामचंद्रांच्या रामटेकमधील निवडणूक राजकीय पक्षांनी फिरविलेल्या वचनांभोवती फिरत आहे. नेत्यांनी वचनभंग केल्याने कुणाच्या नशिबी वनवास, कुणाच्या पक्षबदल तर कुणाच्या उमेदवारी बदलाचे भाग्य आले आहे. इथे काँग्रेसचेच तीन…

डेटिंग ॲपच्या माध्यमातून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट, श्रीमंत कुटुंबातील तरुण ठरतायेत बळी

नागपूर : शहरात सध्या डेटिंग ॲपच्या नावाने हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यात फिल्म इंडस्ट्रीसह मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित, उच्चशिक्षित मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून…

नागपुरात मायावतींचा कॉंग्रेससह भाजपवर जोरदार हल्लाबोल, म्हणाल्या…

नागपूर : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सुप्रीमो मायावती आज नागपुरात पोहोचल्या. बेझनबाग मैदानावरील सभेला संबोधित करताना त्यांनी विदर्भाला राज्याचा दर्जा देण्याचेही समर्थन केले. बसपाने सर्व मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले…

शिंदे गटाच्या आमदाराच्या वाहनाची वकिलाच्या कारला धडक, महिलेसह तिघे जखमी, कन्हानमधील घटना

नागपूर: रामटेकचे आमदार अॅड. आशिष जयस्वाल यांच्या कारने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. यात महिला वकिलासह दोन्ही कारचे चालक जखमी झाले. ही धडक एवढी जोरदार होती की महिला वकिलाची…

अवैध विक्रेते आणि पँट्रीकार कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी, दानापूर एक्स्प्रेसमधील घटना; नागपूर रेल्वे स्थानकावर गोंधळ

जितेंद्र खापरे, नागपूर : दानापूर एक्स्प्रेसच्या पँट्री कारमध्ये बेकायदेशीरपणे मालाची विक्री करणाऱ्या ठेकेदाराच्या लोकांची, पँट्री कारच्या विक्रेत्यांशी बाचाबाची झाली. हे प्रकरण इतकं वाढलं की नागपूर रेल्वे स्थानकावरही त्यांच्यात जोरदार हाणामारी…

विदर्भातील चार मतदारसंघ ‘वंचित’विना; यवतमाळ-वाशिममध्ये अर्ज बाद, आता पाठिंबा कोणाला?

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विदर्भातील दहापैकी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लढत देणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने नागपुरात काँग्रेसला; तर अमरावतीत रिपब्लिकन सेनेला…

वायुसेनेत अधिकारी असल्याची बतावणी, महिलेवर वारंवार अत्याचार, ब्लॅकमेल करत खंडणी उकळली

नागपूर: वायुसेनेत अधिकारी असल्याची बतावणी करून महिलेवर बलात्कार केला. अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून खंडणीही उकळली. ही खळबळजनक घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी…

तातडीच्या गर्भपातावर धोरण निश्‍चित करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

नागपूर: गर्भात वाढणाऱ्या अर्भकाची बरेचदा नैसर्गिकरीत्या योग्य वाढ होत नाही. याबाबत २० आठवड्यांनंतर कुटुंबीयांना माहिती होते. अशावेळी अर्भकासह मातेचाही जीव धोक्यात असतो. त्यामुळे, गर्भपाताच्या परवानगीसाठी अनेक माता उच्च न्यायालयात धाव…