ठाकरेंनी रिक्षावरून टोला दिला; शिंदेंनी थेट मर्सिडिजच काढली; एका वाक्यात प्रत्युत्तर
मुंबई: काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. शिंदे यांच्यावरील टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. आम्ही…