पीएम कुसुम योजनेला उदंड प्रतिसाद, महाऊर्जाकडून मोठी अपडेट, शेतकऱ्यांना केलं सावध
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणामार्फत (महाऊर्जा) राबवण्यात येणाऱ्या ‘पंतप्रधान कुसुम’ योजनेतून सौर कृषीपंप घेण्यासाठी राज्यभरातून २३ हजार ५८४ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.…