Tag: mumbai marathi news

Mumbai AC Bus: मुंबईकरांच्या सेवेत अडीच हजार एसी बस, दोन कोटींचं एक वाहन; वाचा बसचे वैशिष्ट्य

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत गेली अनेक वर्षे बेस्ट उपक्रमाकडून अविरतपणे बेस्ट सेवा दिली जात आहे. सिंगल आणि डबल डेकर नॉन एसी बसची जागा आता एसी बस गाड्यांनी…

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा, गोखले पुलाबाबत मोठी अपडेट

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अनेक महिन्यांपासून रखडलेल्या अंधेरी येथील गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाचे पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुलाची एक बाजू पुढील आठवड्यात खुली करण्यात येणार आहे.…

विमाने वेळेत उतरवण्याचे विमानतळ प्रशासन व हवाई नियंत्रण कक्षाचे कसोशीने प्रयत्न

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : विमानतळावरील गर्दीमुळे विमानांना होत असलेल्या विलंबाबाबत नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला नोटीस बजावली. या नोटिशीनुसार विमानतळाला आधीच ४० उड्डाणे…

मुंबई पालिकेच्या ५ रुग्णालयांसाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प; ‘शून्य कचरा’ होण्याच्या दिशेने पहिले पाऊल

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, राजावाडी आणि ग्रुप ऑफ वडाळा क्षयरोग रुग्णालयांतील कँटीनमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी या…

‘डबल डेकर’ची भरारी, प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार, आगामी वर्षात नव्या १८६ बसेस ताफ्यात येणार

म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील इतर प्राधिकरणांच्या परिवहन उपक्रमांच्या आणि खासगी बससेवांच्या स्पर्धेला तोंड देत ठाणेकरांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी धडपडणाऱ्या टीएमटी प्रशासनाकडून गुरुवारच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांना…

जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रोसाठी तब्बल दोन कोटींचे डबे, नव्याने निविदा जाहीर, निविदेत काय?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : जोगेश्वरीतील स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी येथील पूर्व द्रुतगती मार्गादरम्यान धावणाऱ्या मेट्रो ६ मार्गिकेची तयारी जोमाने सुरू आहे. याअंतर्गत २ हजार कोटी रुपयांहून अधिक…

मुंबईकरांनो कार पार्किंगचं टेन्शन मिटलं, मोबाईलवर समजणार पार्किंग; महापालिकेकडून अॅपनिर्मिती

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : शहर आणि उपनगरांत वाहनांच्या पार्किंगची समस्या जटील होत चालली आहे. आपल्या वाहनाला नेमके कुठे पार्किंग कुठे मिळेल याची माहिती वाहनचालकाला लवकरच मोबाइल फोनवर उपलब्ध…

पालावर उगवली निवाऱ्याची पहाट, जामखेडमधील समाजाला हक्काचे घर; लोकांचा दबाव अन् यंत्रणांचा पाठपुरावा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी पालावर जगणारा मदारी समाज धडपडत होता. मात्र व्यवस्थेने त्यांना अनेक वर्षे गावकुसाबाहेर ठेवले. आता मात्र त्यांच्या पालावर पहाट झाली आहे.…

मुंबईतल्या किनारा मार्गाला वेग, पाऊण तासांचा प्रवास दहा मिनिटांवर येणार; कधी खुला होणार?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान सध्या रस्ते मार्गाने प्रवास करताना गर्दीच्या वेळी होणारी वाहतूककोंडी, प्रवासाला लागणारा पाऊण ते एक तासाचा अवधी आणि पर्यायाने होणारा मनस्ताप…

सैन्यभरतीसाठी वीस लाख! पोलीस दलातही नोकरीचे प्रलोभन, मुलुंडमध्ये दोन तरुणांची फसवणूक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना सुरू असतानाच आता सैन्य आणि पोलिस दलामध्ये भरती करतो असे सांगून फसविण्यात आले आहे. मुलुंडमध्ये दोन तरुणांना…