Category: ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

फूटपाथवरुन चालणाऱ्या जोडप्याला अभिनेत्याच्या कारने चिरडले; महिलेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी

बंगळुरू: दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेता नागभूषण याला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी या अभिनेत्याने रस्त्यावर चालत असलेल्या जोडप्याला धडक दिली. बंगळुरूमध्ये ही घटना…

ओबीसी आरक्षणाच्या बैठकीत छगन भुजबळांसोबत खरंच वाद झाला का? अजितदादा स्पष्टच बोलले

बारामती: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या बैठकीमध्ये मी आणि छगन भुजबळ शेजारी शेजारी बसलो होतो. आम्ही गप्पा मारत होतो. मात्र काही वर्तमानपत्रांनी चुकीची बातमी दिली. आमच्यात कलगीतुरा रंगला अशी चर्चा…

पाकिस्तानी संघाचा हैदराबादमध्ये शाही टीम डिनर, रेस्टोरंटमध्ये असं केलं आदरातिथ्य; पाहा VIDEO

नवी दिल्ली: पाकिस्तान क्रिकेट संघ विश्वचषक २०२३ साठी भारतात आल्यापासून खूप आनंद घेत आहे. सर्वप्रथम तर २०१६ नंतर भारतात आलेल्या पाकिस्तानी संघाचे भव्य स्वागत झाले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघालाही हैदराबादमध्ये…

रुग्णवाहिका वेळेत न आल्याने गरोदर महिलेची स्कायवॉकवरच प्रसूती; कल्याणमधील धक्कादायक घटना

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: प्रसूतीसाठी कल्याण पूर्वेकडून स्कायवॉकवरून पश्चिमेकडील रुग्णालयात जात असलेल्या महिलेला स्कायवॉकवरच प्रसूती कळा सुरू झाल्या. रुग्णवाहिकेशी संपर्क करूनही रुग्णवाहिका येत नसल्याचे पाहून अखेर उपस्थित महिला तसेच काही…

अश्विनने ट्विटरवरून स्वतःवर टीका करणाऱ्या माजी क्रिकेटपटूला केला फोन, वाचा पुढे काय झाले?

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनवर माजी क्रिकेटपटूंच्या ट्विटरवर त्याच्या कृतीवर टीका केली. आर अश्विनने मात्र या माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांना फोन केला आहे आणि त्याने…

सरकारी खर्चावरुन शेलार- ठाकरेंमध्ये जुंपली; आशिष शेलार म्हणाले, वडील आजारी असताना…

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून ठाकरे आणि भाजप पुन्हा एकदा समोरासमोर उभे…

साईबाबांच्या शिर्डीत मोठा घोटाळा, भक्तांना देणगीच्या बनावट पावत्या देऊन पैशांचा गैरव्यवहार

शिर्डी: देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत दररोज हजारो साईभक्त येत असतात. दर्शनासह साईंच्या झोळीत दान ही टाकतात. मात्र, याच दानात अपहार झाल्याचा गुन्हा साईबाबा संस्थांनने दाखल केल्यानतर एकच खळबळ…

राज्यातील लांडग्यांची संख्या वाढवण्यासाठी खास प्लॅन, काय आहे लांडगा संवर्धनाचे ‘पुणे मॉडेल’?

पुणे : समृद्ध माळरानांचे प्रतीक असलेल्या लांडग्यांच्या (वुल्फ) संवर्धनाचे पुणे मॉडेल लवकरच राज्यात राबविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून लांडग्यांचा अधिवास, त्यांची वसतिस्थाने, समूह स्तरावरील त्यांचे वर्तन आणि…

मुंबईतून कोकणात जाताय, तर ही बातमी नक्की वाचा; कशेडी बोगद्याबाबत मोठा निर्णय

रायगड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटाला पर्याय ठरलेल्या कशेडी बोगदा हा तूर्तास गणेशोत्सवासाठी सुरू करण्यात आला होता. आता या बोगद्यातील वाहतूक पुढच्या टप्प्यातील कामासाठी बंद केली जाणार…

ना भारत, ना ऑस्ट्रेलिया सुनील गावस्करांसाठी हाच संघ ‘चॅम्पियन’! टीम इंडिया नाही तर कोणाचे नाव घेतले?

नवी दिल्ली: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू होण्यासाठी आता फक्त ४ दिवस उरले आहेत. या मेगा स्पर्धेसाठी सर्व संघ भारतात आले असून विश्वचषकाची तयारी करत आहेत. भारतातील ती चमकणारी ट्रॉफी…