Tag: अजित पवार

कुटुंबियांना घेरलं, शरद पवारांवर हल्लाबोल, बारामतीत अजितदादांची ‘मन की बात’

दीपक पडकर, बारामती: आता सासूचे चार दिवस संपले.. सुनेचे चार दिवस येऊ द्यात. असं वागा.. कायम सासू-सासू-सासू… मग सुनेने नुसतं काय बघतच बसायचं का.. बाहेरची.. बाहेरची.. असं कुठं असतं का…

चोरलेली गोष्ट कोण अभिमानाने मिरवतं? कोणी विश्वास ठेवतं का? खासदार अमोल कोल्हेंचा अजित दादांवर निशाणा

करंदी, शिरुर : दहा महिन्यांनी पुन्हा एकदा पक्ष फुटी आणि चिन्ह गेल्याच्या गोष्टीचा पुनरुच्चार करत महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना…

बारामतीमधून अजित पवार रिंगणात? NCPकडून प्लान बी तयार, ताई विरुद्ध दादा संघर्ष होणार?

पुणे: राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. बारामती काकांची की पुतण्याची या प्रश्नाचं उत्तर ४ जूनला मिळेल. या प्रतिष्ठेच्या लढाईसाठी दोन्ही…

पलटीसम्राट असण्यापेक्षा नटसम्राट असणं चांगलं, अमोल कोल्हेंचा अजितदादांवर हल्लाबोल

प्रशांत श्रीमंदिलकर, राजगुरूनगर (पुणे) : शरद पवार गटात असलेले शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘नटसम्राट’ म्हणून टीका केल्यानंतर डॉ. कोल्हे यांनीही अजित पवार यांना तोडीस…

शरद पवारांच्या त्या वक्तव्यामुळे ही निवडणूक बदलणार, सुनेत्रा पवार निवडून येतील; सुजय विखे पाटलांचं वक्तव्य

अहमदनगर : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध होत आहे. भाजपच्या जाहीर नाम्यावर बोलताना महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे म्हणाले, देशाच्या आणि जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व…

‘मलिदा गॅंग’चा धमकीचा कॉल रेकॉर्ड करा आणि आम्हाला पाठवा, काय करायचं ते मी बघतो : रोहित पवार

दीपक पडकर, बारामती : ‘मलिदा’ गँगचा धमकीचा व्हाट्सअप कॉल आला तर त्याला सांगा कृपा करून व्हाट्सअप कॉल करू नका. साधा कॉल करा. इथे नेटवर्क खराब आहे आणि साध्या कॉलवर फोन…

माढ्यात मानापमान, निंबाळकर फडणवीसांच्या भेटीला, रामराजेंच्या नाराजीवर अजितदादांची फुंकर

पुणे : धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोडचिठ्ठीपाठोपाठ फलटणमधील रामराजे नाईक निंबाळकर गट आणि माळशिरसमधील उत्तम जानकर गटाचीही नाराजी उफाळून आली आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्यापुढील…

महायुतीत आठ जागांवर उमेदवार ठरेना, मात्र संयुक्त प्रचाराला सुरुवात, कशी आहे रणनीती?

मुंबई : महायुतीमध्ये आणि त्यातही प्रामुख्याने भाजप, शिवसेना यांच्यातील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसला तरी या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने आपापल्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे. उमेदवार ठरेल तेव्हा ठरेल,…

कितीही लावा ईडी-फिडी, दादा आमचा रुबाबदार; महायुतीच्या मेळाव्यात गाणं अन् उपस्थितांची चुळबूळ

पुणे : ‘सार्वजनिक ठिकाणी वर्तन चांगले ठेवा. मी पण दररोज सकाळी घराबाहेर पडताना डोक्यावर बर्फ ठेवायचा, चिडायचे नाही, असे ठरवतो. लोकांशी नम्रतेने वागा, ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. सत्तेचा…

अजितदादांनी नाशिक मागितलं, पण भाजप म्हणतंय तिकीट द्यायचं तर भुजबळांनाच, ‘कमळा’वर रिंगणात?

शुभम बोडके, नाशिक: नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अजूनही उमेदवार जाहीर झालेला नसल्यामुळे महायुतीमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेतून…