Tag: अफगाणिस्तान

मूर्ती लहान, पण कीर्ती महान! वर्ल्डकप सुरू असताना राशिद खानची मोठी घोषणा; सर्वत्र कौतुक

[ad_1] नवी दिल्ली: अफगाणिस्तानचा फिरकीपटू जगभरात लोकप्रिय आहे. अतिशय कमी वयात त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठं यश मिळवलं. खेळाडू म्हणून यशस्वी ठरलेला राशिद माणूस म्हणून मनानं खूप मोठी आहे. राशिदच्या माणुसकीची…