Tag: अमरनाथ यात्रा

हर हर महादेव! कालभैरवाचं दर्शन आणि आता अमरनाथ यात्रा, अमृता खानविलकरनं शेअर केला अनुभव

[ad_1] मुंबई: मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात नाव कमावलेल्या अभिनेत्रींमध्ये आवर्जून घेण्यासारखं नाव म्हणजे अमृता खानविलकर. तिनं आजवर अनेक सुपरहिट कलाकृतींमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अमृताला अभिनय, डान्ससोबतच फिरण्याची आवड आहे. तसंच…