Tag: उद्धव ठाकरे

बाळासाहेब-उद्धव ठाकरेंचा अखेरचा फोटो, फोटो पाहून रोहित पवार म्हणाले, मी नि:शब्द झालो!

मुंबई : दोन दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठातील ‘बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा’त दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली होती. यानंतर रोहित पवार…

शिवसेनेची ऑफर, संभाजीराजे भूमिकेवर ठाम, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपला दावा सांगणारे छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. राज्यसभेसाठीच्या सहाव्या जागेचा तिढा निर्माण झाल्यानंतर…

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर ताशेरे ओढणाऱ्या शाम देशपांडेंची शिवसेनेतून हकालपट्टी

पुणे:उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याने नाराजी व्यक्त करणारे पुण्यातील नेते शाम देशपांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही…

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन

मुंबई : नायगाव, एन. एम. जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या चाळींमध्ये सन 2011…

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कृष्ण प्रकाश यांच्या बदलीची चौकशी करावी, अन्यथा…’, ५० संघटनांचा इशारा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ( IPS Krishna Prakash ) यांच्यावर २०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे त्यांची बदली देखील करण्यात आली आहे. मात्र,…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे निर्देश

मुंबई : राज्यात अतिरिक्त ऊसाचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. मे महिना अर्धा सरला तरी लाखो शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस अजूनही उभा आहे. राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील…

शिवसंपर्क अभियान नव्हे ते शिव्या संपर्क अभियान होतं, नारायण राणेंचे सेनेवर टीकास्त्र

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. महाराष्ट्राचे सुसंस्कृत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुन्नाभाई म्हणतात. मुख्यमंत्र्यांना जाहिरातबाजी करुन सभा घ्यावी…

मैद्याच्या पोत्यासमोर नाक घासलत आणि मुख्यमंत्री झालात, फडणवीस उद्धव ठाकरेंवर तुटून पडले

मुंबई : माझ्या वजनावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल माझ्यावर टीका केली पण लक्षात ठेवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मैद्याचं पोतं म्हणायचे. आज त्याच मैद्याच्या पोत्यासमोर…

कोरोना भ्रष्टाचार, साधूंची हत्या, मनसुख हिरेन ते अनिल देशमुखांची जेल, मोदी स्टाईलने ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या दाव्याप्रमाणे काल मुंबईत शिवसेनेची शंभर सभांची बाप सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या टोमण्यांनी फडणवीसांना घायाळ केलं, पण विरोधी…

‘बाबरी पाडताना माझं वजन १२८ किलो होतं, आज १०२ किलो आहे, लाजायचं काय त्यात’ : फडणवीस

मुंबई : बाबरी पाडायला गेलो होतो म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र पडणवीस यांची काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. ‘देवेंद्र फडणवीस यांनी बाबरीवर पाय जरी ठेवला असता तरी बाबरी खाली…