Tag: क्राईम न्यूज

तुमच्या मुलाने बलात्कार केलाय, अनोळखी व्यक्तीचा शिक्षकाला फोन, आरोप करत लाखोंची फसवणूक

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी काय काय करतील, याचा अंदाज करणेच कठीण झाले आहे. कुरिअरमध्ये, पार्सलमध्ये ड्रग्ज आहे, असे सांगत गुन्हा दाखल करून अटकेची धमकी दाखवत…

रेल्वे कर्मचाऱ्याचा खून, मुलाची बॉडी फ्रीजमध्ये, मुलगी गायब; ‘त्या’ व्हॉईस मेसेजनं गूढ वाढलं

भोपाळ: मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये दुहेरी हत्याकांड घडलं आहे. रेल्वेच्या मिलेनियम कॉलनीत एका रेल्वे कर्मचाऱ्याची आणि त्याची ८ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. आरोपीनं रेल्वे कर्मचाऱ्याचा मृतदेह सोफ्यावर टाकला. तर…

मित्राला आर्थिक नुकसान, पैशांसाठी ६ दोस्तांचा ढासू प्लॅन, व्यावसायिकाचे अपहरण अन् लाखोंची खंडणी, काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: अंबड परिसरात राहणाऱ्या फेब्रिकेशन व्यावसायिकाचे अपहरण करून बारा लाखांची खंडणी उकळणाऱ्या सहा जणांच्या टोळीपैकी तिघांना गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. या सहा मित्रांनी एकत्र…

संतापजनक! पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवून मुलींचे शोषण, मांत्रिकासह टोळीला अटक

म. टा. प्रतिनिधी, ठाणे: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मांत्रिक बाबासह सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीत महिलेचाही समावेश…

चोरांच्या अटकेसाठी साडेतीनशे किलोमीटरचा पाठलाग, पुणे पोलिसांकडून आरोपींना अटक, नेमकं प्रकरण काय?

म. टा. प्रतिनिधी, पुणे: वैद्यकीय उपचारासाठी परदेशातून आलेल्या येमेनच्या नागरिकांना लुबाडणाऱ्या दिल्लीतील टोळीला कोंढवा पोलिसांनी दमण येथून अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’द्वारे आरोपींचा माग काढून कोंढवा ते दमण…

जमीन खरेदी-विक्रीचा एकत्र व्यवसाय, पैशांवरुन भागीदारांचा त्रास, कंटाळलेल्या तरुणाचा टोकाचा निर्णय

रायगड,पेण: जमीन खरेदी-विक्री करण्याच्या व्यवसायात भागीदार यांच्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून मंदार म्हात्रे (रा. वाशी नाका, पेण) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत जमीन व्यवसायामधील…

आयुर्वेदिक डॉक्टरच्या हत्येचा कट, मध्यप्रदेशच्या ‘सुपारी किलर’ला अटक, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

नागपूर : आयुर्वेदिक डॉक्टराला लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करताना गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने एका ‘सुपारी किलर’ ला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि 9 जिवंत काडतुसे जप्त…

धक्कादायक! जंगलात नेऊन पत्नीची निघृणपणे हत्या, पतीनेही जीवन संपवलं, पुण्यात खळबळ

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पत्नीचा निघृणपणे खून करत पतीनेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पतीने आपल्या बायकोचा दगडाने ठेचून खून करून…

फोटो पाहून फिदा, ५ कंपन्यांच्या संचालिकेकडून TV अँकरचं अपहरण; चक्रावून टाकणारं प्रकरण

हैदराबाद: लग्नाचा प्रस्ताव धुडकावल्यामुळे संतापलेल्या महिला व्यावसायिकानं टीव्ही अँकरचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टीव्ही अँकरचा पाठलाग करणाऱ्या, लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर त्याचं अपहरण करणाऱ्या महिला व्यावसायिकाला पोलिसांनी अटक…

ऑनलाइन वरसंशोधन पडले महागात,तरुणाच्या मधाळ बोलण्याला भुलली, शिक्षिकेला तब्बल २१ लाखांचा गंडा

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून ओळख झाल्यानंतर हैदराबाद येथील तरुणाने मुंबईतील शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आपल्या मधाळ बोलण्याने या तरुणाने तिला लग्नाचे प्रलोभन दाखवले. या तरुणाने…