गाझा सीमेवर झुंबड, इस्रायलच्या आक्रमणापूर्वी १० लाखांहून अधिक नागरिकांचे पलायन, अन्नासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ
[ad_1] वृत्तसंस्था, जेरुसलेम: इस्रायलने गाझा पट्टीवर मोठ्या कारवाईचे संकेत दिल्यानंतर पॅलेस्टिनी नागरिकांचा गाझा पट्टी सोडण्यासाठी जिवाचा आकांत सुरू झाला आहे. हमासचे नेतृत्वच संपवू पाहणाऱ्या इस्रायलच्या आक्रमणापूर्वी गाझातील सुमारे १० लाखांहून…