Tag: देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकारचा निर्णय एकनाथ शिंदे फिरवणार, शेतकऱ्यांच्या लढ्याला यश येणार

मुंबई: राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या विविध प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून एक रक्कमी एफ. आर. पी चा कायदा राज्य सरकार पुर्ववत करून दोन टप्यातील एफ. आर. पी. चा कायदा रद्द…

मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून फडणवीसांची गुप्त बैठक, आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील बडे उद्योग प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना…

ठाकरेंचं ‘लाव रे तो ऑडिओ’, फडणवीसांकडून ‘लाव रे तो व्हिडीओ’ने प्रत्युत्तर!

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वीजबिल माफीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. मी मुख्यमंत्री असताना वीजबिल माफीची मागणी करणारे फडणवीस आता का वीज बिल माफ करत नाहीत? असा…

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खिंडीत गाठलं; भर सभेत ऑडिओ क्लिप ऐकवत केली कोंडी

बुलढाणा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील शेतकरी मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. राज्यपाल भगतसिंह…

अर्थसंकल्पाच्या आखणीसाठी दिल्लीत महत्त्वाची बैठक, फडणवीसांचं मोदींना वचन, म्हणाले…

मुंबई: आगामी आर्थिक वर्षातील केंद्रीय अर्थसंकल्पाची आखणी करण्यासाठी शुक्रवारी नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. यावेळी राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस…

महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात : रामदेव बाबा

ठाणे : अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, की त्या शंभर वर्षापर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत, असं योगगुरु रामदेव बाबा म्हणाले. त्या नेहमीच तोलून मापून खातात, खुश राहतात, जेव्हा…

भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा भाजपच्याच उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला? सगळं स्क्रिप्टेड, राऊत आक्रमक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चिखलफेक केल्यामुळे महाराष्ट्रात विद्यमान सरकारविरोधात संतापाची लाट उमटली आहे. यावरील लक्ष विचलित करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पुढे करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं आहे.…

उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुकलं, पण फडणवीसांकडून टायमिंगवरच प्रश्नचिन्ह; गौप्यस्फोट करत फटकारलं

मुंबई :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी…

अमृता अनेकदा ट्विट करते आणि त्याचे परिणामही भोगते: देवेंद्र फडणवीस

Maharashtra Politics | उदयनराजे यांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा शरद पवार यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. शरद पवार बोलल्यानंतर उद्धव ठाकरे यांना बोलावेच लागते. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav…

देवेंद्र यांच्या भावाने मैदान मारलं, पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत प्रसेनजीत फडणवीस विजयी

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अधिसभा (सिनेट) निवडणुकीत भाजप आणि अभाविप प्रणित ‘विद्यापीठ विकास मंच’च्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मात दिली आहे. प्रत्यक्ष मतदान झालेल्या दहा पैकी नऊ जागांवर…