पेट्रोलचे दर, बेरोजगारीवरुन श्रीलंकेचा दाखला, राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर (Narendra Modi Government) वर टीका केली आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा दाखला देत राहुल गांधी यांनी मोदी…