Tag: पुणे न्यूज

मिट्ट अंधारात मुलगी ४० फूट खोल पाण्याच्या टाकीत पडली; फायर ब्रिगेडच्या जवानांमुळे जीवदान

पुणे: पाण्याच्या टाकीत पडलेल्या मुलीची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. ही मुलगी तब्बल ४० फूट खोल पाण्याच्या टाकीत पडली होती. सोमवार ४ डिसेंबर रोजी रात्री ०९•२५ वाजता एक मुलगी…

कार्तिकी एकादशी आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यावर बंदचं सावट, ग्रामस्थांकडून आळंदी बंदची हाक

आळंदी, पुणे : आळंदी येथील विश्वस्तपदाच्या निवडीवरून आज आळंदीकर ग्रामस्थांनी आळंदी बंदची हाक दिली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर सावट आल्याचे पाहायला मिळत आहे. आळंदीत मोठ्या संख्येने…

ऐतिहासिक भिडे वाडा अखेर जमीनदोस्त, कडेकोड बंदोबस्तात कारवाई, न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम

म. टा. प्रतिनिधी, पुणे: महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेला भिडे वाडा महापालिका प्रशासनाने सोमवारी रात्री ताब्यात घेतला. सर्वोच्च न्यायालयाने दोन नोव्हेंबरला भिडे वाड्याची…

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचे प्रचंड हाल

लोणावळा, पुणे : मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आज पुन्हा मंदावला आहे. महामार्गावर अचानक वाहनांची संख्या वाढल्याने अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे. सुट्ट्यांमुळे आज सकाळपासूनच माहामर्गावर मोठी वाहतूक कोंडी…

बिल्डरची सासऱ्यासमोर शिवीगाळ, अपमान झाल्याने तरुण दुखावला, व्हिडीओ शूट करत उचललं टोकाचं पाऊल

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एका बिल्डरकडे चालक कम सुपरवायझरचे काम करणार्‍या तरूणाने मृत्यूपूर्व व्हिडीओ तयार करून सहाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासरच्या लोकांसमोर…

रात्री ११.४० ला पुणे स्टेशनवर भारत गौरव ट्रेन, ९९ जणांना विषबाधा, प्रवाशांचे प्राण कसे वाचवले?

म. टा. प्रतिनिधी, पुणे: चेन्नईमधून गुजरातमधील पालिताना येथे देवदर्शनासाठी निघालेल्या ‘भारत गौरव’ ट्रेनमधील ९९ प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. पुणे रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचताच आरोग्य पथकाने रुग्णांवर…

नातवंडांना भेटायचंय तर दीड कोटी दे, बहिणीकडे खंडणीची मागणी, जीवे मारण्याचीही धमकी, पुण्यात खळबळ

मावळ, पुणे : पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. नातवंडांना भेटण्यासाठी गेलेल्या बहिणीकडे लहान भावाने दीड कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. जर पैसे दिले…

भाजप लोकसभेच्या २६ जागा लढविणार, देवेंद्र फडणवीसांकडून जागावाटप, अजित पवारांचं ‘नो कमेंट’

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले आहे, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले. मी…

जुन्या वादाचा राग, महिलेला अश्लील शिवीगाळ, कारचीही तोडफोड, वकीलासह वडिलांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : जुन्या वादाच्या कारणातून कारची काच फोडल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.जुन्या वादाच्या कारणातून अश्लील शिवीगाळ करत पार्क केलेल्या कारची काच फोडल्याप्रकरणी वकीलासह त्यांच्या वडिलांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा…

संतापजनक ! दोन दिवसांच्या अर्भकाला उघड्यावर टाकलं, शरीरावरही गंभीर जखमा, पुण्यात माणुसकीला काळिमा

पुणे : मुळशी तालुक्यातून मन हेलावणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील अकोले गावाजवळ दोन ते तीन दिवसांचे जिवंत अर्भक सापडले आहे. एवढेच नाही तर त्या…