Tag: बलात्कार प्रकरण

वायुसेनेत अधिकारी असल्याची बतावणी, महिलेवर वारंवार अत्याचार, ब्लॅकमेल करत खंडणी उकळली

[ad_1] नागपूर: वायुसेनेत अधिकारी असल्याची बतावणी करून महिलेवर बलात्कार केला. अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून खंडणीही उकळली. ही खळबळजनक घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी अजनी…