Tag: मनसे

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, बृजभूषण सिंहांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Raj Thackeray Ayodhya Visit Cancelled: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगिती झाल्याच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. आज सकाळपासून अयोध्या दौरा रद्द होणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर राज…

आज तुमचे दिवस…उद्या आमचे येतील; जामीन मिळाल्यावर संदीप देशपांडेंचा सरकारला इशारा

मुंबई : सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे हे अखेर १६ दिवसांनंतर माध्यमांसमोर आले आहेत. यावेळी संदीप देशपांडे यांनी आपली बाजू मांडताना राज्य सरकारवर जोरदार टीका…

Raj Thackery: ‘या’ कारणामुळे राज ठाकरेंवर अयोध्या दौरा पुढे ढकलण्याची वेळ?

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा पुढे ढकलला जाण्याची दाट शक्यता आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. याबाबत मनसेकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा…

संदीप देशपांडे अखेर १६ दिवसांनी अवतरले; ‘शिवतीर्थ’वर घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना गुरुवारी सत्र न्यायालयाने काही अटी-शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयाकडून मिळालेल्या या दिलाशानंतर आज सकाळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी…

मोठी बातमी: राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात २१ मे रोजी होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. हवामान बदल आणि पावसाची शक्यता असल्यामुळे ही सभा रद्द केल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले…

‘भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला जा, माफीची गरज नाही’

मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार चर्चा होत आहे. बहुतांश भाजप नेत्यांनी या दौऱ्याचं स्वागत केलं असलं तरी उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज यांच्याविरोधात…

गायब संदीप देशपांडेंना आजही दिलासा नाहीच; अटकेची टांगती तलवार कायम

मुंबई : पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गायब झालेले मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना न्यायालयात आजही दिलासा मिळाला नाही. या दोघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर (Pre Arrest Bail Application)…

मोठी बातमी:अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार

Raj Thackeray rally | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यासाठी मनसेकडून १० ते १२ रेल्वेगाड्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईसह ठाण्यातील…

पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वसंत मोरेंना पुन्हा डावललं, ‘तात्यांची’ थेट वरिष्ठांकडे तक्रार

पुणे: राज ठाकरे यांचे लागोपाठ दोन दौरे झाल्यानंतरही पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) अंतर्गत गटबाजी काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा वसंत मोरे (Vasant More) यांना…

सजंय राऊत भगव्या उपरण्यानं घाम पुसतात हे याचं हिंदुत्त्व, मनसे नेत्याचं टीकास्त्र

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. शिवसेनेच्या सभेनंतर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेते सकाळी उठत असले तरी…