Tag: मुंबई न्यूज

सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकल्याला वृद्धाकडून मारहाण; धसका घेतलेल्या मुलाला जडला ‘अ‍ॅगोराफोबिया’

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: बोरिवलीमध्ये एका सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाला एका ज्येष्ठ नागरिकाने मारहाण केली. त्याने दिलेला दम आणि केलेल्या मारहाणीचा या मुलाने प्रचंड धसका घेतला. यामुळे…

पाच हजार शाळा दत्तक देणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा, सुविधा अपुऱ्या पडत असल्याने निर्णय

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांच्या स्थितीमध्ये बदल करून विद्यार्थ्यांना दर्जेदार पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यातील एका नामांकित उद्योगसमूहाने ५ हजार शाळा दत्तक घेण्याची तयारी दर्शविली…

साहित्यखरेदी आणि कंत्राट मिळवून देण्यासाठी लाचखोरी, तीन रेल्वे अधिकाऱ्यांना दणका, सीबीआयकडून अटक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: रेल्वेतील साहित्यखरेदी, तसेच पुरवठ्याचे कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील तीन उच्चपदस्थ सीबीआयने शुक्रवारी अटक केली. मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील उपमुख्य (मटेरियल)व्यवस्थापक…

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचे प्रचंड हाल

लोणावळा, पुणे : मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आज पुन्हा मंदावला आहे. महामार्गावर अचानक वाहनांची संख्या वाढल्याने अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे. सुट्ट्यांमुळे आज सकाळपासूनच माहामर्गावर मोठी वाहतूक कोंडी…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांना दिलासा, PMLA कोर्टाकडून ‘ईडी’ला महत्त्वाचे आदेश

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दोन्ही मुले हृषिकेश व सलील यांचे पासपोर्ट त्यांना परत करण्याचे निर्देश विशेष पीएमएलए न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) नुकतेच दिले. मात्र,…

लोकलमधील गर्दी व्यवस्थापनासाठी टपाल कार्यालयाचाही हातभार, कर्मचाऱ्यांना वेळबदलाची मुभा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई लोकलमधील गर्दी व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारच्या दुसऱ्या यंत्रणेनेही पुढाकार घेतला आहे. उपनगरी रेल्वेगाड्यांमधील गर्दीच्या विभागणीसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने वेळबदलाचा पर्याय सुरू केल्यानंतर त्यामागोमाग मुंबईतील टपाल…

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, विमा कंपन्या नॉट रिचेबल, भरपाईचे ८४९ कोटी प्रलंबित

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे ठाकले असतानाच पीक विमा कंपन्या ‘नॉट रिचबेल’ झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात पीक विम्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत…

प्रदूषण नियंत्रणासाठी आता कृत्रिम पाऊस, BMC मागवणार कंपन्यांकडून दरपत्रक, काय आहेत अटी?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून खर्चाचे दरपत्रक मागवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ४ डिसेंबरपासून यासाठीचे प्रस्ताव…

मुख्यमंत्री शिंदेंनी घोषणा करुनही भूमिगत मेट्रोची ‘डेडलाइन’ हुकणार, कारण काय? जाणून घ्या

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : राज्यातील पहिली भूमिगत मार्गिका असलेल्या मेट्रो ३ची ‘डेडलाइन’ हुकण्याची चिन्हे आहेत. ‘डिसेंबरमध्ये या मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू होईल’, अशी घोषणा स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

सर्वोच्च न्यायालयाच्या मुदतीनंतरही बहुतांश दुकानांवर मराठी पाट्या नाहीत, BMCने घेतला मोठा निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आल्यानंतर महापालिका आज, मंगळवारपासून मराठी पाटी न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात धडक कारवाई सुरू करणार आहे. यासाठी पालिका सज्ज…