Tag: मुंबई मराठी बातम्या

मेट्रो प्रवाशांसाठी गुड न्यूज; दहिसर-मिरा मेट्रोखाली सौंदर्यीकरण, वाचा सविस्तर…

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दहिसरला भाईंदरशी जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकेखालील भागाचे सौंदर्यीकरण होणार आहे. अशा पाच कोटी रुपयांच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा काढली आहे.दहिसर पूर्व…

संगीत शिक्षकाला भरपाई देण्याचे आदेश, ताडदेव पोलिसांच्या मनमानीची दखल; काय आहे प्रकरण?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :‘अटक कारवाई अत्यावश्यक असेल तरच करावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट दिशानिर्देश असूनही ताडदेव पोलिसांनी जामीनपात्र गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपीचा जामीन स्वीकारला नाही आणि त्याला त्याचे कपडे…

मोटरमनचा सीसीटीव्हीला विरोध, कर्मचारी संघटनेचा आक्रमक पवित्रा; काय आहे प्रकरण?

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांमधील मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्याच्या मुद्द्यावर रेल्वे कर्मचारी संघटना आणि मध्य रेल्वे प्रशासन समोरासमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. रेल्वेने सीसीटीव्ही कार्यान्वित करून त्याची चाचणी सुरू…

मुंबईत जंगलाच्या पोटात भूमिगत बोगद्यांचा प्लॅन, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे वेगवान प्रवास

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पूर्व व पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प (जीएमएलआर) हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत गोरेगाव चित्रनगरी ते भांडुप खिंडीपाडादरम्यान दोन समांतर…

शिवडी-न्हावाशेवा सेतूसमोर खांबांचे आव्हान, २० टक्के खांबांचीच उभारणी पूर्ण; वाचा सविस्तर…

मुंबई : मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या शिवडी-न्हावाशेवा मुंबई ट्रान्सहार्बर लिंकसमोर (एमटीएचएल) विद्युत खांब उभारणीसाठीचे आव्हान आहे. एकूण १,२१२ विद्युत खांबांपैकी २० टक्केच खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. डिसेंबरपर्यंत हा मार्ग…

Mumbai News: दहिसर-भाईंदर मार्ग चार हजार कोटींवर; असा असेल लिंक रोड

मुंबई : दहिसर-भाईंदर लिंक रोडचे काम सुरू होण्याआधीच प्रकल्पाचा खर्च दुप्पट म्हणजे चार हजार कोटींवर पोहोचला आहे. प्रकल्पासाठी जुलैमध्ये चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबवली. त्यावेळी १,९९८.२२ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.…

जन्मताच तान्हुल्याला फेकले, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने केले कुकर्म; नेमकं काय घडलं?

मुंबई : मलबार हिल येथे राहणाऱ्या एका तरुण-तरुणीचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या शरीरसंबंधातून संबंधित तरुणीला दिवस गेले. तिने आईपासून दडवून ठेवलेले संबंध गरोदरपणाच्या लक्षणांनी उघड केले. यातून ‘मार्ग’ काढण्याच्या प्रयत्नांत आईनेही…

माहिती दडवली, नोंदणी स्थगित, महारेराची ची मोठी कारवाई; हे प्रकल्प अडचणीत

मुंबई : ग्राहकांच्या अनुषंगाने आवश्यक असणारी तिमाही माहिती उपलब्ध करून न देण्याचा निर्णय राज्यातील महारेराकडे नोंदविलेल्या ३८८ विकासकांच्या अंगलट आला आहे. महारेराच्या नियमानुसार, तिमाही माहिती प्रसिद्ध न केलेल्या ३८८ विकासकांच्या…

Mumbai News: मुंबईच्या आसमंतात चैतन्य; गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या

मुंबई : गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असताना रविवारी खरेदीसाठी बाजारपेठा फुलून गेल्या. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ, दादर मार्केट, भुलेश्वर आदी भागात मुंबईकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. त्यातून बाजारातही…

Mumbai Local: मुंबईकरांसाठी गोड बातमी; गणेशोत्सवादरम्यान मेगाब्लॉक नाही, सविस्तर जाणून घ्या…

मुंबई : उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबापुरी सज्ज झाली असून उत्सवादरम्यान गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी गोड बातमी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याची…