Tag: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आणखी एका शहरात शिवसेनेत खदखद; नाराज नेते पक्षप्रमुखांना भेटणार

नागपूर : शिवसेनेत असंतुष्ट गटाला संधी दिल्यानंतर महानगर प्रमुखांच्या विधानसभा मतदारसंघात बदल होताच खदखद सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुमेरिया समर्थकांचा गट पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे.…

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन

मुंबई : नायगाव, एन. एम. जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या चाळींमध्ये सन 2011…

‘ओबीसी आरक्षणाबाबत ‘हा’ संशय जनतेच्या मनात आहे’; दरेकरांनी डागली तोफ

कोल्हापूर: जर मध्य प्रदेश सरकार गतीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) पावले उचलून त्यांना राजकीय आरक्षण मिळूवून देऊ शकते, तर मग महाराष्ट्र सरकारचे हात कोणी बांधले, असा सवाल करतानाच महाराष्ट्र…

‘आम्हाला मुंबई वेगळी करायचीच आहे, पण…’; फडणवीसांची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

मुंबई: विधान सभेतील विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे फायरब्रँड नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या गोरेगाव येथील हिंदी भाषिक संकल्प सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या…

बीकेसीच्या सभेत मुख्यमंत्र्यांकडून पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख, अजित पवार म्हणाले…

सांगली: भोंगे, हनुमान चालिसा हे राजकीय स्वार्थासाठी सुरू आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. काही लोक माथी भडकावून महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची…

ना पोलिसांची भीती, ना शिवसैनिकांचा अडसर; राणा दाम्पत्याने ‘या’ कारणांमुळे दिल्ली गाठली?

मुंबई: राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर येऊन हनुमान चालिसा वाचण्याचा चंग बांधला. त्यामुळे त्यांना १४ दिवस तुरुंगात रहावं लागलं. सुटका होताच त्यांनी दिल्ली गाठली. राणा…

मुंबईजवळच्या शहरात आणखी एक विमानतळ? जागेची चाचपणी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई : महामुंबई क्षेत्रात येत्या दोन वर्षांत दोन विमानतळ होत असताना, आता आणखी एक विमानतळ पालघरमध्ये उभे करण्याबाबत राज्य सरकारने विचार सुरू केला आहे. त्यासाठी जागेची चाचपणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री…

‘आम्ही शिवसैनिक, आमची अक्कल गुडघ्यात, काहीतरी करू शकतो’; खैरेंचा नवनीत राणांना इशारा

बीड:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना आव्हान देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत टीकेचे प्रहार केले…

‘बबली मोठी झाली नाही, बबली अजूनही नासमझ’, पेडणेकरांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

मुंबई:नवनीत राणा यांची मुख्यमंत्र्यांविरोधात लढण्याची लायकी नाही. बबली अजूनही नासमझ आहे, असं म्हणत मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणांवर शाब्दिक वार केलेत. नवनीत राणा यांना…

उद्धव ठाकरे एका महिलेला घाबरले, त्यामुळं आमच्यावर सक्तीची कारवाई – रवी राणा

मुंबई:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एका महिलेला घाबरले, म्हणून त्यांनी आमच्यावर ही कारवाई केली, असा घणाघात आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीये. तसेच, न्यायालयाच्या निर्णयावरही संजय राऊतांनी आक्षेप घेतला. संजय राऊत…