Tag: संजय राऊत

शिवसेनेचं ठरलं, संजय राऊतांना पुन्हा राज्यसभेत पाठवायचं, फॉर्म भरण्याची तारीखही निश्चित

मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेसाठीचे कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार?, याबाबत सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुणाला संधी देणार, याबद्दल राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होतीये. अशातच शिवसेनेचे फायरब्रँड…

राऊत-राणांच्या लेहच्या भेटीतही खडाजंगी, ‘तो’ प्रश्न विचारल्यानंतर राऊत नि:शब्द, राणांचा दावा

नवी दिल्ली : अमरावीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचे लेह लडाखमधील एकत्रित फोटो व्हायरल झाल्यानंतर तिघे नेतेही मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. दहा दिवसांपूर्वी…

रातोरात आमचे नगरसेवक चोरणारे काय सहकार्य करणार? संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर पलटवार

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राज ठाकरे यांना काही मदत लागली असती तर आम्ही केली असती, असा…

राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेनं सहकार्य केलं असतं; राऊतांचं तिरकस भाष्य

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी होणाऱ्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्याला अखेर स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय कारणास्तव राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचं मनसेतील…

‘इकडे मशिदी खोदण्यापेक्षा, चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर मिळवून दाखवा’

नवी दिल्ली: देशात सध्या फक्त मशीद आणि मंदिरांच्या मुद्द्यावरून निवडणुका लढवल्या जात आहेत. भाजप सरकारने इथे खोदकाम करण्यापेक्षा चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर हस्तगत करून दाखवावे, अशी खोचक टिप्पणी शिवसेना नेते…

बृजभूषण सिंह लढवय्या माणूस, तो मागे हटणार नाही; राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं

नवी दिल्ली : भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आक्रमक विरोध केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा वादात सापडला आहे. या दौऱ्यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज…

सोमय्या विरुद्ध संजय राऊत वाद आता थेट कोर्टात; अब्रुनुकसानीचा दावा दाखल

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद आता थेट न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या…

सजंय राऊत भगव्या उपरण्यानं घाम पुसतात हे याचं हिंदुत्त्व, मनसे नेत्याचं टीकास्त्र

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. शिवसेनेच्या सभेनंतर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेते सकाळी उठत असले तरी…

आजची सभा काय सांगते, मुंबईचा बाप शिवसेना असल्याचं सांगते, संजय राऊत यांनी ठणकावलं

मुंबई : आपल्या तोफा नेहमी धडाडत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खूप मोठा दारुगोळा घेऊन स्टेजवर येणार आहेत. खऱ्या तोफा काय आहेत हे महाराष्ट्राला आज समजणार आहे. वांद्र्यात सुरु झालेल्या सभेचं…

कुणाला संधी, कुणाचा पत्ता कट? राज्यसभेच्या ६ जागांचं गणित कसं असणार?, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं!

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह १५ राज्यातील राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या ५७ खासदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे.…