LICच्या गल्ल्यात तीन दिवसात भरले ६२०० कोटी, कुठून आला पैसा?
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीला अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीचा मोठा फायदा झाला आहे. अदानी समूहातील एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य…