Tag: anand dighe

ठाण्याच्या टेंभीनाक्यावर आरमाडा थांबली, ‘दिघे साहेब’ बाहेर पडताच भक्तांच्या अंगावर शहारा

[ad_1] विनित जांगळे, ठाणे: शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘धर्मवीर’ चिञपटाच्या तुफान यशानंतर आता ‘धर्मवीर भाग २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चिञपटाच्या चिञीकरणाची सुरवात…