Tag: asia cup 23

मोहम्मद सिराजने सांगितलं यशाचे रहस्य, कोणत्या एका गोष्टीमुळे सर्व काही बदललं जाणून घ्या…

कोलंबो : मोहम्मद सिराजने एकहाती भारताला सामना जिंकवून दिला. पण आपल्या या यशातचे रहस्य नेमकं आहे तरी काय आणि कोणत्या एका गोष्टीमुळे सर्व काही बदललं, याचं उत्तर आता दस्तुरखुद्द सिराजने…

भारताच्या पराभवाचा काय ठरला टर्निंग पॉंइंट, सामना नेमका कुठून हातातून निसटला जाणून घ्या…

कोलंबो : भारतीय संघ हा सामना जिंकेल, असे वाटत होते. पण जिंकता जिंकता भारताचा संघ हरला. पण या सामन्यात भारतासाठी एक गोष्ट टर्निंग पॉइंट ठरली आणि तिथेच भारताने हा सामना…

आशिया कपच्या फायनलपूर्वीच भारताला मोठा धक्का, बांगलादेशच्या विजयात गिलचे शतक वाया…

कोलंबो : भारताचे फलंदाज एकामागून एक धारातीर्थी पडत होते, पण त्यावेळी एकच फलंदाज खेळपट्टीवर उभा राहीला होता आणि तो म्हणजे शुभमन गिल. या सामन्यात गिलने एकाकी झुंज दिली आणि शतकही…

शुभमन गिलने शतकासह रचला इतिहास, जगभरात आतापर्यंत ही गोष्ट कोणालाच जमली नाही…

कोलंबो : भारताचा तडफदार सलामीवीर शुभमन गिलने एक वर्ल्ड रेकर्ड केला आहे. आतापर्यंत जगभरात जी गोष्ट कोणत्याही खेळाडूला जमली नाही ती गोष्ट गिलने या सामन्यात केली आहे.बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा एकमेव…

भारताने पाकिस्तानला दिला सर्वात मोठा धक्का, पराभवानंतर जखमेवर मीठ चोळलं…

कोलंबो : पाकिस्तानला श्रीलंकेकडून पराभव पक्तरावा लागला. पण या पराभवानंतर पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का दिला आहे तो भारताने. कारण भारताने यावेळी पाकिस्तानला जो धक्का दिला आहे, तो त्यांच्यासाठी या पराभवापेक्षाही…

भारताने रचला विजयी हॅट्रीकचा पाया, बांगलादेशवर विजयासह चाहत्यांना देणार अजून एक गुड न्यूज…

घेकोलंबो : भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे आणि आशिया चषक स्पर्धेत विजयी हॅट्रीक साकारण्यासाठी सध्या फक्त एक पाऊल लांब आहे. या सामन्यातील विजयासह भारतीय संघ आपल्या चाहत्यांना अजून एक…

श्रीलंकेला फायनलमध्ये पोहोण्यासाठी किती धावा कराव्या लागणार, पाकिस्तानने उभारला धावांचा डोंगर…

कोलंबो : पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान हा श्रीलंकेला एकटाच भिडल्याचे पाहायला मिळाले. रिझवानने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. त्यामुळे पाकिस्तानला या करो या मरो सामन्यात धावांचा डोंगर उभारता आला.पाकिस्तानला यावेळी…

करो या मरो सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानचा मोठा गेम, मागवले खास दोन मॅचविनर खेळाडू

कोलंबो : काहीही करून करो या मरो सामना जिंकायचा आणि फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता पाकिस्तानने एक मोठा गेम प्लॅन आखला आहे. त्यासाठी आता पाकिस्तानने खास दोन मॅचविनर खेळाडूंना संघात पाचारण केले…

पाकिस्तानच्या फायनलचा फैसला ५० नाही तर २० षटकांतच होणार, जाणून घ्या सुपर समीकरण

कोलंबो : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कपमधील करो या मरो सामना हा गुरुवारी होणार आहे. हा वनडे सामना असला तरी पाकिस्तानचे भवितव्य हे ५० षटकांत नाही तर २० षटकांतच…

करो या मरो सामन्यापूर्वीच पाकिस्तानचा पराभव, दोन मोठे धक्के बसल्याने बाबरची चिंता वाढली…

प्रसाद लाड यांच्याविषयी प्रसाद लाड सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले…