Stock Market Settlement: स्टॉक खरेदी-विक्रीची ऐतिहासिक T+0 प्रणाली आजपासून, शेअर्स विकताच लगेच खात्यात पैसे जमा होणार
[ad_1] मुंबई : भारतीय शेअर बाजारात आजपासून मोठा बदल घडून येणार आहे. शेअर बाजारातील नवीन सेटलमेंट सिस्टमची (T+0 सेटलमेंट) बहुप्रतिक्षित प्रतीक्षा आज संपणार आहे. खरेदी आणि विक्रीच्या नव्या ट्रेड सेटलमेंटची…