Tag: CM Eknath Shinde

‘पोरकट’ म्हणत शिंदे फडणवीसांना सुनावलं, जरांगेंशी नाव जोडल्याने शरद पवार संतापले

पुणे : मनोज जरांगे उपोषणाला बसले आणि त्यांच्यावर लाठीहल्ला झाला, त्यावेळी त्यांना भेटायला जाणारा मी पहिला व्यक्ती होतो. दोन समाजात अंतर पडेल असं काही करू नका, असा सल्ला मी त्यांना…

शेतकऱ्यांनो तुम्हीही हेलिकॉप्टर घ्या आणि बिनधास्त फिरा : एकनाथ शिंदे

सातारा : साताऱ्यात गावी शेतात स्ट्रॉबेरी पीक पिकवतो. तिकडे मी हेलिकॉप्टरने जातो. मग काय मी चालत जाऊ की गाडीने? गावाला जायचे असेल तर गाडीला सहा तास लागतात. हेलिकॉप्टरने गेलो की…

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज आदित्य ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन, पोलिसांचा चोख बंदोबस्त, कसा असेल दौरा?

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची आज, रविवारी (ता. १८) तोफ धडाडणार…

जरांगेंशी फोनवर बोलण्याची विनंती केली, मात्र मुख्यमंत्र्यांचा नकार, मराठा समन्वयकांचा आरोप​​

कोल्हापूर: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह येथे मराठा समन्वयकांची बैठक बोलावली होती. कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील समन्वयक या बैठकीला उपस्थित होते.…

अधिवेशन शिवसेनेचे-ठराव मोदी-शाहांच्या अभिनंदनाचे!

कोल्हापूर : शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर आणि पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे कोल्हापुरात महाअधिवेशन पार पडत आहे. एकूण तीन सत्रांमध्ये हे अधिवेशन पार…

चोरायला बाळासाहेब वस्तू नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

म.टा.प्रतिनिधी, नागपूर : ‘लहान मुलांचे खेळणे दिसले नाही तर ते लगेच ‘माझे खेळणे चोरीला गेले’ असे ओरडत फिरत असतात. त्याचप्रमाणे काही लोक ‘आमचा पक्ष चोरला, आमचा बाप चोरला’ असे सतत…

मुंबईतील मालमत्ता कराबाबत महत्त्वाची अपडेट, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत २० निर्णयांचा धडाका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल २० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ न करण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला. तर…

बंद दाराआड जरांगे-चिवटे यांचं ३ तास गुफ्तगू, दोघेही म्हणाले, केवळ सदिच्छा भेट…!

जालना : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अध्यादेश जारी न करताना केवळ अधिसूचना काढून मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन संपविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली…

हिंमतच कशी होते? शिंदे गटाच्या कंटेनर शाखांवर भाजप आमदाराचा हल्लाबोल, ठाण्यात भडका उडणार

ठाणे : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यात शिवसेनेने (शिंदे गट) कंटेनर शाखा उभारल्या आहेत. आता या शाखांच्या ‘कंटेनर’ना भाजप आमदार संजय केळकर यांनी विरोध केला आहे. घोडबंदर परिसरातील धर्मवीरनगर येथील तुळशीधाम…

मतदार राजा, एक मत हुकूमशाही उलथवण्यासाठी; श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ठाकरे गटाची बॅनरबाजी

डोंबिवली : मतदार राजा हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरु नये… तुझं एक मत ‘हुकूमशाही’ उलथविण्यासाठी” अशा आशयाचे बॅनर डोंबिवली शहरातील चौकाचौकात सकाळ पासून झळकत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…