Gold-Silver Rate: सोन्याने केला कहर, दरवाढीने तोडले सगळे रेकॉर्ड, चांदीची उंच उडी; पाहा आजचा भाव
[ad_1] नवी दिल्ली : जागतिक बाजारापासून भारतीय सराफा बाजारात सोने गुंतवणूकदारांची पहिली पसांत बनली आहे. वाढते भू-राजकीय तणाव आणि व्याजदरात कपात होण्याची प्रतीक्षा आणखी वाढल्यामुळे सराफा बाजारात ऐतिहासिक दरवाढ होत…