Tag: ind v sa

श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा… भारतीय संघाचा पराभव फक्त या एकाच गोष्टीमुळे झाला, कोणती पाहा…

पर्थ : भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. भारताचा हा T 20 World Cupमधील पहिलाच पराभव होता. पण या पराभवाचे एक कारण आता समोर येत आहे. पण या कारणाला…

Hardik Pandya: कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्याचीच निवड का? हे आहे कारण…

मुंबई: भारतीय संघ सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियात विश्वचषक खेळत आहे. पण, त्यानंतर भारताचा संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश या दोन देशांचे दौरे करणार आहे. भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये टी-२० आणि वनडे मालिका खेळणार…

भारताच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्याची निवड, बीसीसीआयने रोहित आणि कोहलीला दिली विश्रांती

नवी दिल्ली : भारताला टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर बीसीसीआयने आता आपल्या आगामी काही सामन्यांसाठी संघात काही मोठे बदल केले आहेत. आता भारताचे कर्णधारपद हे हार्दिक पंड्याकडे…

कोहलीकडून तरी ही अपेक्षा नव्हती… मैदानात मोठी चूक घडली व सामना निसटला, पाहा काय घडलं

पर्थ : विराट कोहली हा एक दिग्गज आणि अनुभवी क्रिकेटपटू आहे. पण या सामन्यात कोहलीकडून एक मोठी चूक घडली आणि सामना निसटल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट घडली ती १२व्या षटकात.…

सामना ९ षटकांपर्यंत भारताच्या हातात होता, त्यानंतर रोहित शर्माचं नेमकं काय चुकलं जाणून घ्या

पर्थ : भारताच्या हातामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना ९ षटकांपर्यंत होता. कारण त्यावेळी भारताने त्यांची ३ बाद ३५ अशी अवस्था केली होती. त्यामुळे त्यांना जिंकण्यासाठी ११ षटकांमध्ये ९९ धावांची गरज होती.…

फक्त एका वाक्यात रोहित शर्माने सांगितलं पराभवाचं कारण, म्हणाला ‘आम्ही चांगले लढलो पण… ‘

पर्थ : भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. भारताने प्रयत्नांची शर्थ केली, पण तरीही भारत हा हरला, ही गोष्ट भारताचा कर्णधार रोहित शर्माने एका वाक्यात स्पष्ट केले आहे. या…

IND v SA : पराभवानंतर भारतीय संघाला बसला अजून एक मोठा धक्का, पाहा असं घडलं तरी काय…

पर्थ : भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतर भारताला अजून एक मोठा धक्का बसला आहे. या एका सामन्यानंतर सर्व चित्रच बदलल्याचे पाहायला मिळत आहे. भारताचा हा या…

पराभव भारताचा पण पाकिस्तानचा गेम झाला, पाहा या सामन्यानंतर वर्ल्डकपच समीकरण कसं बदललं

पर्थ : भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. पण त्याचा मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे. पाकिस्तानने आज एक सामना जिंकला खरा, पण भारताच्या पराभवानंतर त्यांचा गेम झाल्याचे समोर येत आहे. हा…

IND vs SA : भारताला T 20 World Cup मध्ये मोठा धक्का, संघ लढला पण तरीही हरला…

पर्थ : भारताला या विश्वचषकात हा पहिला धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या धावा कमी असल्या तर गोलंदाजांनी चांगला किल्ला लढवला होता, पण तरीही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सूर्यकुमार यादवच्या…

IND v SA : भारताच्या ‘लुंगी डान्स’नंतर सूर्यकुमारने वाचवली लाज, अर्धशतकासह गोलंदाजांची धुलाई

पर्थ : सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावत यावेळी भारताची लाज वाचवली. लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांची त्रेधा उडाली होती. लुंगीने चार विेकेट्स घेत भारताचे कंबरडे मोडले होते. पण भारतीय फलंदाजांच्या लुंगी…