लाइव्ह स्ट्रीमिंग सुरु ठेवत अमेरिकेत अॅपल स्टोअर लुटलं, जे दिसलं ते पळवलं, पोलीस आले अन्..
[ad_1] न्यूयॉर्क : अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोकांनी एकत्र येत दुकानांची लूट केली आहे. फिलाडेल्फिया शहरातील वॉलनट रस्त्यावरील फुट लॉकर आणि अॅपल स्टोअर लूटण्यात आलं…