Tag: kathmandu

कामोठ्यातील पर्यटकांना काठमांडूत ठेवले डांबून, फडणवीसांचं थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र अन् अशी झाली सुटका

[ad_1] म. टा. वृत्तसेवा, पनवेल: पर्यटनासाठी नेपाळला गेलेल्या कामोठ्यातील ५८ पर्यटकांना काठमांडूत डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रॅव्हल्स एजन्सीने काठमांडूतील ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे न दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर…