Tag: maharashtra crime news

मुंबईतून तडीपार, आर्थिक व्यवहारातून वाद, आरोपीला रेल्वेच्या बोगद्याजवळ संपवलं; रत्नागिरीत खळबळ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात मौजे आंबेड खुर्द या रेल्वे बोगद्याजवळ असलेल्या निर्जन परिसरात ५६ वर्षीय इसमाची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा हत्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसानंतर…

पट्टण कोडोलीच्या तुळजाभवानी मंदिरात चोरी; सोने-चांदीच्या दागिन्यांसह दानपेटीतील रक्कम लंपास

कोल्हापूर: गणेशोत्सवाच्या काळात मंडपातून मूर्तीवरील चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच पट्टणकोडोली येथील तुळजाभवानी मंदिरातून देवीच्या अंगावरील दागिने आणि दानपेटी फोडून चोरट्याने तब्बल अडीच ते तीन लाख रुपये रकमेच्या…

जन्मदात्या आईने कोवळा जीव रस्त्यावर सोडून दिला, महिला पोलीस कर्मचाऱ्याचं मन गलबलून आलं अन्…

नवी मुंबई: अभागी मातांकडून नकोशा झालेल्या तान्हुल्या जीवाला सोडून देण्याच्या घटना आपल्याला सर्रास ऐकायला मिळतात. नवी मुंबईच्या घणसोली परिसरातही नुकताच असाच एक प्रकार समोर आला. घणसोलीच्या लक्ष्मी रुग्णालय आणि फिटनेस…

नवरा चार दिवसांपूर्वी जग सोडून गेला, नैराश्यात बायकोने स्वत:ला संपवलं; नेमकं काय घडलं?

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातल्या देवगड तालुक्यातील मिठबांव येथील प्रसाद परशुराम लोके या तरुणाचा चार दिवसांपूर्वी मुणगे-मसवी रस्त्यावर निर्घृणपणे खून झाला होता. त्यानंतर गुरुवारी पहाटेच्या सुमारास प्रसाद यांची पत्नी मनवा प्रसाद लोके…

झटपट पैसे कमवण्यासाठी टास्क देणाऱ्या टोळीची धरपकड, असा करायचे गुन्हा?

मुंबई : गुगल मॅपवर जाऊन हॉटलेला रेटिंग देणे किंवा यूट्युबवरील व्हिडीओंना लाइक करणारे अशा प्रकारचे टास्क देऊन अर्धवेळ कामाचे प्रलोभन दाखवून अनेकांना गंडविणाऱ्या टोळीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.…

पेट्रोल टाकल्यानंतर टर्न घेताना अपघात, अपघातग्रस्ताला मदत करायला गेला अन् भलतंच घडलं…

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये अपघाताचे प्रमाण वाढत चाललं आहे. भरधाव वेगाने वाहने चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे. यामुळे अनेकवेळा अपघातामध्ये अनेकांना जीव गमवावे लागतात. तर काहींना चूक नसतानाही अपघाताला…

Nashik News: गोदावरीच्या काठावर गुराख्याला उग्र वास आला, समोरचं दृश्य पाहताच नखशिखान्त हादरला

नाशिकः मित्रांसोबत आठवडाभरापूर्वी पार्टीला गेलेल्या युवकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरात उघडकीस आला आहे. आठवडाभरानंतर पंचक शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास जनावरांना चारण्यासाठी गोदाकाठी घेऊन जाणाऱ्या…

चालत्या रिक्षातून दागिने चोरीला, पोलिसांनी १०० सीसीटीव्ही तपासून पोलीस चोरट्यापर्यंत पोहोचले

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत चालत्या ऑटोमधून चोरट्याने एका महिला प्रवाशाचे २,७५,००० रुपयांचे दागिने चोरून नेले. महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी शोध सुरू केला. ऑटोमधून महिलांचे दागिने…

हरवलेलं बाळ तीन महिन्यांनी ​सापडलं, आई दिसताच झेपावलं; पोलीस ठाण्यात सर्वांचेच डोळे पाणावले

सोलापूर: सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकरा महिन्याचे बाळाचे अपहरण झाल्याची नोंद ३ मे २०२३ रोजी झाली होती. आयुष्य अजयसिंग गोटीवाले असे बाळाचे नाव आहे. मीराबाई अजयसिंग गोटीवाले…

सेक्स्टॉर्शनच्या छळाला कंटाळून १९ वर्षांच्या तरुणाने आयुष्य संपवलं; चिपळूण हादरलं!

रत्नागिरी: अलीकडे सोशल मीडियाच्या चुकीच्या पद्धतीने वापरामुळे हनी ट्रॅपचे प्रकार वाढू लागले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात घडला आहे. चिपळूण तालुक्यात शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत…