Tag: ncp

आगवणेंना शिखंडी बनवून रामराजेंचे गलिच्छ राजकारण, भाजपची जोरदार टीका

सातारा : भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा यांनी सातारा शासकीय विश्रामगृह पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर त्यांनी जोरदार टीका करत…

पुण्यात राजकीय वातावरण तापलं; भाजप पदाधिकाऱ्यांवर मोक्का लावण्याची मागणी

पुणे :भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या दौऱ्यावेळी झालेल्या राड्यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. इराणी यांच्याविरोधात आंदोलन करताना भाजप कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केली. या पार्श्वभूमीवर…

शरद पवार यांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद : केशव उपाध्ये

मुंबई : महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलेचं तापलं आहे. सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याचदरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप…

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात; थोडक्यात बचावले!

अहमदनगर : नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आज पहाटे मुंबईजवळ झालेल्या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मुंबईपासून काही अंतरावर जगताप यांच्या वाहनाची एसटी बसला पाठीमागून जोरदार…

संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीला राष्ट्रवादीचा पाठिंबा, शरद पवारांची घोषणा

संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. या निवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजपनं पाठिंबा द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. Source link

शरद पवारांबद्दल खालच्या पातळीवर वक्तव्य करणाऱ्याविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

सोलापूर: अभिनेत्री केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टनंतर राष्ट्रवादीची यंग आर्मी आता मैदानात उतरलीये. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आता ‘शोधा अन तोडा’ असा अजेंडा हाती घेतलाय. त्यामुळे राज्यात एकूण सुरु असलेल्या गोंधळात आता…

केतकी चितळेने पवारांविषयी लिहलेली फेसबुक पोस्ट घाणेरडी आणि चुकीची: सुजात आंबेडकर

कल्याण: अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत केलेल्या टीकेमुळे सध्या वाद सुरु आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar)…

प्रादेशिक पक्षांचं राजकारण जातीवर आधारित, ते भाजपशी लढू शकत नाहीत : राहुल गांधी

उदयपूर : राजस्थानातील उदयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराची रविवारी सांगता झाली. यावेळी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi Speech) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रादेशिक पक्षांबाबत मोठं…

बेडूक म्हणणाऱ्या भाजप नेते गिरीश महाजनांना शिवसेनेने इंगा दाखवावाच : एकनाथ खडसे

जळगाव : भाजपचे नेते गिरीश महाजन हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना या पक्षावर टीका करत असतात याच पद्धतीने त्यांनी पुन्हा शिवसेनेला बेडूक म्हणून हिणवले आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातच ज्या…

राज ठाकरे केतकी चितळेच्या पोस्टवर संतापले, म्हणाले…

मुंबई: अभिनेत्री कितके चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करून या प्रकाराचा निषेध…