नेपाळने अधिकृतपणे नोंदवला पहिला समलैंगिक विवाह; तैवाननंतर आशियामध्ये ठरला दुसरा देश
[ad_1] काठमांडू: नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी जोडप्यांना त्यांच्या विवाहाची नोंदणी करण्याची परवानगी देणारा अंतरिम आदेश जारी केल्यानंतर पाच महिन्यांनी देशातील पहिला समलिंगी विवाह नोंदवला आहे.पश्चिम लुमजुंग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी बुधवारी माया…