Tag: new delhi news

जास्तीत जास्त मतदानाचे लक्ष्य, दुर्गम भागातील मतदारांसाठी हेलिकॉप्टरसह हत्ती, घोड्यांची सज्जता

[ad_1] म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने हेलिकॉप्टरपासून होड्यांपर्यंत आणि घोड्यांपासून हत्तीपर्यंतचा वापर करण्याची सज्जता निवडणूक आयोगाने केली आहे.…

केजरीवालांच्या अटकेनंतर ईडीकडून निकटवर्तीयांची चौकशी, मंत्री कैलाश गेहलोत यांना अटक होणार?

[ad_1] म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: मद्यधोरणातील कथित गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी त्यांचे निकटवर्तीय मंत्री कैलाश गेहलोत यांची पाच तास चौकशी…

न्यायसंस्थेवर दबावाची चिंता, देशातील ६०० वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र

[ad_1] म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: न्यायव्यवस्था धोक्यात असून राजकीय आणि व्यावसायिक दबावापासून या व्यवस्थेचे संरक्षण करणे आवश्यक आहे, अशी भीती व्यक्त करतानाच एक विशिष्ट गट न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा…

‘मी लवकरच परत येईन’, ‘ईडी’च्या कोठडीतून केजरीवाल यांचा कार्यकर्त्यांना मेसेज

[ad_1] म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: ‘मला फार काळ तुरुंगात ठेवता येणार नाही. मी लवकरच परत येईन आणि माझे वचन पूर्ण करीन,’ अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी…

मनसे महायुतीत, राज ठाकरे अन् अमित शहांची भेट, मनसेकडून ‘या’ लोकसभा मतदारसंघांची मागणी

[ad_1] म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने पक्षाचा महायुतीतील प्रवेश निश्चित झाला असून,…

निवडणूक रोखे क्रमांकही जाहीर करा, सर्वोच्च न्यायालयाची स्टेट बँकेला नोटीस

[ad_1] वृत्तसंस्था, नवी दिल्ली: ‘विविध राजकीय पक्षांनी प्राप्त केलेल्या निवडणूक रोख्यांचे विशिष्ट अक्षर-अंकयुक्त क्रमांक जाहीर करणे हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) कर्तव्य आहे,’ असे स्पष्ट करतानाच, ‘तसे का केले…

बड्या कंपन्यांचे देणे उघड, निवडणूक रोख्यांचा तपशील आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध

[ad_1] वृत्तसंस्था, नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सादर केलेली निवडणूक रोख्यांबाबतची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी वेबसाइटवर प्रसिद्ध केली. राजकीय पक्षांना रोख्यांच्या स्वरूपात देणग्या देणाऱ्यांमध्ये…

Delhi Fire: दिल्लीत चारमजली इमारतीला भीषण आग, दोन चिमुकलींसह चौघांचा मृत्यू

[ad_1] नवी दिल्ली: दिल्लीच्या शाहदरा येथील शास्त्री नगर परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली. या घटनेत दोन चिमुकलींसह चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती…

काळजी नको! भारतीय मुस्लिमांकडे हिंदू भारतीय नागरिकांसारखेच अधिकार, गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण

[ad_1] वृत्तसंस्था, नवी दिल्ली:’नागरिकत्व सुधारणा कायद्यात (सीएए) भारतीय मुस्लिमांच्या नागरिकत्वावर परिणाम करणारी कोणतीही तरतूद नाही. यामुळे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. भारतीय मुस्लिमांकडे हिंदू भारतीय नागरिकांसारखेच अधिकार आहेत. सीएएचा भारतीय…

भाजप, काँग्रेसचे ‘दक्षिणायन’, लोकसभा निवडणुकीसाठी विशेष लक्ष; खास रणनीती आखण्यावर भर

[ad_1] म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-एनडीएला ‘४०० पार’चे लक्ष्य गाठण्यासाठी आणि काँग्रेसला आहेत त्या जागा वाचवण्यासाठी उत्तरेपेक्षा दक्षिण भारताकडे विशेष लक्ष देणे भाग पडत आहे.…