आईची ‘माया’ आटली! नवजात बाळाला वाळूच्या ढिगाऱ्यात पुरण्याचा प्रयत्न
[ad_1] म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाटणसावंगी येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथील पाटणसावंगी आदासा बायपास येथील महेंद्र धार्मिक यांच्या घराच्या मागे रात्रीच्या अंधारात नवजात…